लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली | Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana list

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi 2024

Laadki Bahina Yojana List Maharashtra :नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची तयारी शासनाने केली आहे, राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल फार आनंद आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक कोटी 80 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन, सेतू केंद्रात, सीएससी सेंटर मध्ये अर्ज भरलेले आहे. महिलांनी या लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.

काही नगरपालिकांनी लाडकी बहिणीच्या पात्रता लाभार्थ्याची यादी जाहीर केली आहे तुम्ही आपले नाव या यादीमध्ये कसे पाहाल याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Ladli Behna Yojana List Maharashtra

Ladki Bahin Yojana Beneficiary List
Ladki Bahin Yojana jalgao List

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरुवात होऊन एक महिना संपला, आता याबद्दल पात्र महिला लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे. याबद्दल नुकताच नागपूर महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे, यादीमध्ये कोणत्या महिलांचे नांवे आहेत त्याबद्दल आपल्याला येथे सर्व माहिती दिले जाईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी नागपूर | Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi

नागपूर महानगरपालिका नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. त्यांनी ही यादी आपल्या पोर्टल वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. ही यादी पहायला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेच्या पेज मध्ये क्लिक करून सर्व लाभार्थी यादी आपल्याला तिथे पाहायला मिळेल.

तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या महानगरपालिका वार्डामध्ये क्लिक करून तुम्हाला त्या वार्डाची यादी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायची आहे, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल त्यामध्ये तुमचे स्टेटस दिसेल.
यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,‌आधार कार्ड नंबर, पूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड,‌सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी लवकरात बाकी सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची यादी पाहायला मिळेल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

7 thoughts on “लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली | Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana list”

  1. 24August La form Bharlay 13 October la approval aalay 3 jaanewaari dbt keli pan ajun paryant paise aale nahi plz saga kay karu mi ?

    Reply
  2. मला डिसेंबर पर्यंतचे पैसे आले जानेवारी पासूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे कधी येणार आहे माझा हप्ता मी भंडारा जिल्ह्यातुन आहे माझा पोस्टात खात आहे मी पात्र असुन सुद्धा मला जानेवारी पासूनचा हप्ता का बरं नाही आला आहे तुम्ही सांगा ना मला पण माहित होऊ द्या का बरं नाही आला आहे सांगा ना आता मी काय करू तर ?

    Reply

Leave a Comment