Ladki bahin yojana first installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (LADKI BAHIN YOJANA ) पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम 3000 रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना 21 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Nagpur Ladki bahin yojana first installment Credit | लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.
Ladki Bahin Yojana Nagpur First Installment Credited Which Bank ? नागपूर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा पण कोणत्या बैंकमध्ये
माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाभार्थी महिलांना कालपासून पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नागपूर जिल्ह्यातील काही महिलांना काल त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत, त्यामध्ये फक्त काहीच बँकांनी खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. नागपूर जिल्ह्यामधील माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांचे आधार लिंक त्यांच्या बँक खात्याशी होते खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. ” बँक ऑफ इंडिया ,पंजाब नॅशनल बँक आंणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकेनेच नागपूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा केलेले आहेत बाकी बँकामध्ये लाभार्थी महिलांचे अकाउंट लिंक असेल त्यांना पहिला हप्त्यासाठी वाट पाहावी लागेल.

कोणत्या बैंक खात्यामध्ये आले पैसे |Bank Account Credit 3000 Rupaye
माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana ) मधील पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली आहे काल नागपूर मधील 1 लाख 69 हजार 031 महिलांना या रकमेचा लाभ मिळालेला आहे त्यामध्ये सर्व महिलांचे बँक खात्यानुसार पैसे वाटप झालेले आहेत. ” पंजाब नेशनल बैंक “ मध्ये खाते लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये काल 3000 रुपये हा पहिला हप्ता जमा झालेला आहे . त्यानंतर ‘बैंक ऑफ़ इंडिया या खात्यामध्ये लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात पण जमा झालेला आहे आणि ‘बैंक ऑफ़ बडोदा ‘ ला लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 3000 जमा झालेला आहे. नागपूर मधील या तीन बँकेमध्ये ज्या लाभार्थी महिलांचे खाते होते त्यांनाच पहिल्या रकमेचा म्हणजे 3000 रुपये चा लाभ मिळालेला आहे. उर्वरित बाकी बँक लिंक असलेल्या लाडके बहिण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आज पासून २१ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरी सर्व महिलांनी रक्वाषाबंधन परियन्त वाट पाहावी लागेल. बाकी बैंक मध्ये खाते लिंक असेल त्यांना पण पहिल्या हप्ता 3000 रुपये येण्यासाठी वाट पहावी लागेल.
नागपूर मधील किती लाभार्थी महिलाना मिळाला लाभ | Nagpur Mahila Labharthi List
नागपूर जिल्हा हा महारास्ट्र मधील मोठा जिल्हा आहे अण नागपूर लोकसंख्या 33 लाख असल्यात्मुळे नागपूर मध्ये 5 लाख 77 हजार 438 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी नागपूर मधील एकूण अर्ज 5 लाख 77 हजार 438 महिलांनी अर्ज केलेले आहेत .त्यामध्ये सर्व महिला 21 ते 65 वयोगटातील आहेत यामध्ये नागपूर या जिल्ह्यातील महिलांची ही आकडेवारी आहे.
नागपूर मधील 1 लाख 69 हजार 031 महिलांना कालच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि त्यामुळे नागपूर मधील बाकी जे लाडकी बहिण योजने मधील लाभार्थी महिलांचा खात्यामध्ये 21 तारखे परियन्त पैसे येतीलच असे उपमुखमंत्री देवेन्द्र फाड़नवीस यांनी सांगितले आहे .

| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.