Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | Ladki Bahin Yojana Maharashtra Website

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

 योजनेचा उद्देश

लाभार्थी:-‌ मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे.
अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
  • महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website| Ladki Bahin Form Kasa Bharava Portal

ladakibahin.maharashtra.gov.in लाडकी बहीण योजना वेबसाइट सुरु असा करा अर्ज ! Ajit Pawar

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Website Online Apply 2024 ladaki bahin.maharashtra.gov.in: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण … Read more
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा होणार चेक करा आपले बँक खाते

Ladki Bahin Yojana maharastra gov.in महाराष्ट्र राज्यमध्ये सरकारने राज्यातील महिलांसाठी खूप कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत आणि अनेक … Read more
Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment

Ladki Bahin Yojana 11th Installment Out: मे महिन्याचा 11वा हफ्ता वाटप सुरु Majhi Ladki Bahin Yojana 11 Hafta Eknath Shinde

Ladki Bahin Yojana May पैसे कधी जमा होणार Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना … Read more
Ladki Bahin Yojana New Update Today

Ladki Bahin Yojana : या जिल्ह्यातील एक लाख बहिणींला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आले पाहा सविस्तर माहिती

Solapur Municipal Corporation 1 lakh Mahila Apatra list Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more
Majhi Ladki Bahin Yojana May Installment 1

खुशखबर लाडक्या बहिणीला 10,000 रुपये मिळणार, आणखी एक नवीन योजना

Ladki Bahin Yojana New Update २०२५ Ladki Bahin Yojana New Update – लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना सशक्तीकरण … Read more
Ladki Bahin Yojana 3.0 Registration

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Online Apply : नवीन अर्ज प्रक्रिया होईल सुरू New Form AJIT PAWAR

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025 Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025: महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना … Read more
1500 rs jama jhale

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता कधी येईल ? नवीन अपडेट वाचा

Ladki Bahin Yojana May 11th Installment 1500 Rupaye Out : Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण … Read more
hq720 1 1

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणार 40 हजारांपर्यंत लोन !! प्रक्रिया जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Loan Amount for 40000 Rupaye Update Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना … Read more
Majhi Ladki Bahin Yojana May Update

Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 मिळणार नाही, पहा निकष

Ladki Bahin Yojana May Installment 1500 rupaye Update Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या … Read more
1 20250516 140632 0000

Ladki Bahin Yojana May Installment : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या लाभार्थ्यांची अर्जाची पडताळणी होणार नाहीEknath Shinde

Ladki Bahin Yojana These Women Application Will Not Disqualified Ladki Bahin Yojana Verification Update: लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र … Read more
Ladki Bahin Yojana New Update Today,

Ladki Bahin Yojana May Hafta : लाडक्या बहिंणीच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार, याबद्दल सविस्तर माहिती Aditi Tatkare

Ladki Bahin Yojana 2100 Rupaye Installment Update Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 … Read more