Ladki Bahin Yojana Labharthi Mahila Apatra Yadi
Ladki Bahin Yojana Labharthi Mahila Apatra Yadi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आतापर्यंत सात हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 10,500 रुपये जमा केलेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये खूप महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे, आगामी
विधानसभा निवडनुकीमध्ये महाराष्ट्र सरकारने आश्वासन केले आहे की अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये प्रति महिना देऊ. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्ये काही निकष लावले होते काही अटी होत्या जर या नियम व अटी मध्ये कोणती महिला बसत नसेल.
त्यानी या योजनेचा लाभ घ्यावा पण खुप जास्त महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे, त्यामुळे आता सरकार आशा निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेतून काढण्याचे प्रयत्न करत आहे.
![Ladki Bahin Yojana Apatra yadi : अपात्र लाडक्या बहिणींची संख्या "लाखावर" पोहचणार, पहा आपले नाव यादीत आहे का ? 2 ladki bahin yojana online apply महाराष्ट्र last date,](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/11/cm5.webp)
Majhi Ladki Bahin Yojana परिवहन खात्याने दिली लाडक्या बहिणींची यादी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे त्यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाही त्यांची यादी प्रत्येक विभागातर्फे मागून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये परिवहन विभागाने पुणे जिल्ह्यातील चार चाकी वाहन असणाऱ्या लाडक्या बहिणींची यादी राज्य सरकारला दिली आहे त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील 75 हजार चार चाकी असणाऱ्या लाडक्या बहिणीची अपात्र होण्याची शक्यता आहे.
![Ladki Bahin Yojana Apatra yadi : अपात्र लाडक्या बहिणींची संख्या "लाखावर" पोहचणार, पहा आपले नाव यादीत आहे का ? 3 Majhi Ladki Bahin Yojana](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2025/02/pune-municipall-l-.jpg)
फक्त पुण्यामध्ये 75 हजार महिला होणार अपात्र
माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती त्यामध्ये काही अटी आणि तरतुदी मध्ये ज्या महिला बसतील त्याच महिलांना येथे अर्ज करता येत होता. तर पुणे जिल्ह्यातून 21 लाख महिलांनी अर्ज दाखल केलेले होते परंतु पुणे जिल्ह्यातील 75 हजार महिलांनी नियमाबाहेर जाऊन किंवा आटी न मान्य करता लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला होता.
Majhi Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे निकष
1.कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन नसावे. |
2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे. |
3. अर्जदार महिला ही महाराष्ट्रातील महिला रहिवासी असावी. |
4. कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीवर नसावा. |
5. लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 65 वर्ष दरम्यान असावे. |
6. कुटुंबातील कोणताही व्यक्ति आयकर भरणारा नसावा. |
7. कुटुंबातील कोणीही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणारा नसावा. |
वरील वरील दिलेल्या निकषांमध्ये जी महिला लाभार्थी बसत असेल तर ती महिला अपात्र करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलेले आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana आमदार रोहित पवार यांनी काय म्हटले
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये आता अर्जाची पडताळणी करून महिलांची संख्या कमी करण्यात येत आहे त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून सांगितले असे म्हटले आहे की,
लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारने केवळ निवडणुकीच्या राजकारणात करून घेतला, हेच यातून स्पष्ट होत आहे.
Majhi Ladki Bahin Yojana अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या घरी जावे लागणार
लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना एकत्रित अथवा विभक्त कुटुंबात पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी असणे आता महागात पडणार आहे. घरात दोघांपैकी कोणाकडेही चारचाकी नावावर असल्याचे निष्पन्न होताच त्या बहिणींचा योजनेचा लाभ रद्द होणार आहे. येत्या दोन दिवसांत अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन बहिणींकडील चारचाकी वाहनांची शहानिशा केली जाऊन लाभ ठेवायचा की रद्द करायचा हे सर्व्हेनंतर निश्चित केले जाणार आहे.
राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना सुरुच ठेवण्याच्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. मात्र, आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभातून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते;
परंतु या योजनेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी राज्यातील महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन त्यांना सोमवारी विविध सूचना दिल्या. त्यामुळे आता सर्व जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांच्या घरी जावे लागणार आहे.
![Ladki Bahin Yojana Apatra yadi : अपात्र लाडक्या बहिणींची संख्या "लाखावर" पोहचणार, पहा आपले नाव यादीत आहे का ? 4 Anganwadi Near Me](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/09/women-22.jpg)
Majhi Ladki Bahin Yojana yadi
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
![Ladki Bahin Yojana Apatra yadi : अपात्र लाडक्या बहिणींची संख्या "लाखावर" पोहचणार, पहा आपले नाव यादीत आहे का ? 5 2e769d14b35a9627065c30e6dbf09001](https://ladkibahiniyojana.com/wp-content/uploads/2024/07/2e769d14b35a9627065c30e6dbf09001.jpg)
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Majhe tar husband pan nhi ekti mulana sambhalte tari pan mla ajun ek pan hafta aala nhi Kay karu