Nagpur municipal corporation
Ladki Bahin yojana nagpur municipal corporation List : बुलढाना महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची ( ladki bahin yojana yadi ) जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.
ladki behin yojana-maharashtra-gov-in
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…Nagpur Municipal Corporation – Municipal corporation in Nagpur
1.अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात… 3rd Installement Credited in Bank Account
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी भेटण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण मिळण्याचे हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कल पासून सुरुवात झाली आहे आंणि आजचा दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन्ही महिन्याचे मिळून 4500 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया साईटवर दिलेली आहे.
Ladki Bahin Yojana 3 rd Installement
बँक खात्यासोबत लवकर लिंक होते मोबाईल नंबर. Bank Account link Mobile Number
विशेष म्हणजे बँकेत जाऊन लाडक्या बहिणींना आपला बँक अकाउंट स्वतःच्या मोबाईल नंबरसोबत लवकर आधार कार्ड सोबत लिंक करता येतो. किंवा यासाठी कोणत्याही आधार सेंटरवर जावून सुद्धा मोबाईलनंबर आधार कार्ड सोबत लिंक करता येते,फक्त यासाठी येथे दोन दिवसाचा वेळ लागेल. हे दोन कामे झाली तर लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होईल.
Ladki bahin yojana 3rd installment Beneficiary List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Majhe nhi aale ajun
Majhe nahi aale ajun
Mujhe aabhi tak nahi mile
Muje to ek bhi month ke nahi mile