Ladki Bahin Yojana List: 19 ऑगस्टला मिळणार पैसे जिल्ह्यानुसार यादी जाहिर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | Akola Municipal Corporation Ladki Bahin yojana List


Akola Municipal Corporation Ladki Bahin yojana List : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरु शकणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे, या योजनेची अंदाजित लाभार्थी संख्या 2 कोटी 45 लाखावर पोहचली आहे.  यामध्ये ३० ते ४० वयोगटातील महिलांनी सर्वाधिक म्हणजे ९ लाख ८२ हजार ११९ अर्ज भरले आहेत. तर  २१ ते ३० वयोगटातील मुलींनी ७ लाख ११ हजार १११ अर्ज भरले आहेत. या योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्या वयोगटातील महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. सर्व महिलांना आता प्रतीक्षा फक्त पात्रता यादीची (Akola Municipal Corporation Ladki Bahin yojana List) लागली आहे आपण जाणून घेऊया ही पात्रता यादी कुठे पाहायची…
 जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये कसे पाहायचे ,आपले स्टेटस काय हे पूर्ण डिटेल या पोस्टमध्ये पाहूया हे पोष्ट पूर्ण वाचा ही विनंती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी अकोला यादी | Akola Municipal Corporation Ladki Bahin yojana Beneficiary List


अकोला महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची (Ladki bahin yojana beneficiary list download)यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं..


१. अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..


माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..


 मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अकोला महानगरपालिका लवकरच  महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला अकोला जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला अकोला महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana List: 19 ऑगस्टला मिळणार पैसे जिल्ह्यानुसार यादी जाहिर”

Leave a Comment