Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra
Mazi Ladki Bahin Yojana Official Website Apply Online Form Step by Step Process
ladki bahin.maharashtra.gov.in Apply online: राज्य शासनाने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ला एक महिना झाला असून आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 85 लाख पेक्षा अधिक महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत या एप द्वारे भरलेला आहे.
नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या समस्याना समोर जावे लागत आहे, महिलांना या ॲप मध्ये अर्ज भरताना ॲप उघडत नसल्याच्या ओटीपी येत नसल्याच्या व ॲप एरर सारख्या बाबी महिलांना मनस्ताप देण्यासारखे होत्या.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana Online Form Kasa Bharaycha
खूप साऱ्या लोकांनी व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती हीच मागणी आता शासनाने पूर्ण करून लाडकी बहीण योजनेचे ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहे तर या पोर्टल बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये अणि लाडकी बहीण योजना योजन्येचा वेबसाइट मधे ऑनलाइन अर्ज कसा भरायचा याची सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मधे मिळेल.
राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज नवीन अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईट मध्ये आपल्याला सर्वप्रथम गेल्यावर तिथे आपल्याला वरती तुम्हाला मुख्यपृष्ठ तसेच योजनेची पूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ही दिलेली आहे. तसेच या पोर्टल वरती आतापर्यंत किती अर्ज झाले वगैरे ही सगळी माहिती आहे, राईट साईडला एक ऑप्शन दिसते तुम्हाला अर्जदार लॉगिन मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे.
ladkibahin.maharashtra.gov.in Online Arj Apply
Ladki bahin yojana create account
राज्य शासनाने लाडकी बहिणी योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता नारीशक्ती ॲप व ऑनलाईन वेबसाईट सुरू केली आहे आता या नवीन लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला नवीन अकाउंट उघडावे लागेल.
1.नवीन अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आपला आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचे आहे, नंबर वर ओटीपी येऊन नंबर व्हेरिफाय करायचा आहे.
2.नंबर ने लॉगिन केल्यावर आपल्याला आपले नाव आधार कार्ड प्रमाणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे आपली सर्व संपूर्ण नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, नगरपरिषद/महानगरपालिका ही सर्व माहिती भरायची आहे.
3.लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर होमपेजवर आपल्याला लाडकी बहीण योजना अर्ज असा ऑप्शन दिसेल, त्यामध्ये क्लिक करून तुम्ही आपला आधार नंबर टाकून ओटीपी वेरिफाय करायचे आहे.
4.लाडकी बहीण योजना अर्ज या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आपण आपला आधार कार्ड टाकून ओटीपी व्हेरिफाय करायचा आहे, नंतर आपली सर्व डिटेल आधार कार्ड प्रमाणे तिथे आपोआप घेतलेले दिसेल. आपल्याला त्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे,महिलाचे लग्न पूर्वीचे नाव, संपूर्ण ऍड्रेस,वैवाहिक स्थिती, मोबाईल नंबर, बँक डिटेल व आवश्यक असलेले सर्व माहिती तिथे योग्यरीत्या आधार कार्ड प्रमाणे भरायची आहे.
5.नंतर तुम्हाला तुमच्या सर्व पत्ता आधार कार्ड प्रमाणे तिथे टाकायचे आहे तसेच तुम्ही शासनाच्या आणखी एक कोणत्या योजनेच्या लाभ घ्यायच्या घेत आहेत का याबद्दल पण माहिती द्यायची आहे. आधार कार्ड लिंक असलेला बँक खात्याच्या सर्व डिटेल आपल्याला तिथे व्यवस्थितपणे टाकायची आहे.
6.नंतर तुम्हाला तुमच्या सर्व पत्ता आधार कार्ड प्रमाणे तिथे टाकायचे आहे तसेच तुम्ही शासनाच्या आणखी एक कोणत्या योजनेच्या लाभ घ्यायच्या घेत आहेत का याबद्दल पण माहिती द्यायची आहे. आधार कार्ड लिंक असलेला बँक खात्याच्या सर्व डिटेल आपल्याला तिथे व्यवस्थितपणे टाकायची आहे.
7.नंतर तुम्हाला तिथे कागदपत्रे अपलोड करा असा ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र/ पंधरा वर्षांपूर्वीचे राशन कार्ड 15/ वर्षांपूर्वीचे मतदार कार्ड किंवा शाळा सोडल्याच्या दाखला या पैकी कोणताही एक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
8.तसेच तुम्हाला तिथे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळ्या राशन कार्ड आहे का तिथे हो करायचा आहे.तिथे रेशन कार्ड चे दोन्ही बाजूचे फोटो अपलोड करायचे तसेच तुम्हाला हमीपत्र मध्ये सर्व बाबी व्यवस्थितपणे टिक करून तिथे अपलोड करायचे आणि अर्जदाराच्या फोटो पण तिथे अपलोड करायचा आहे.
9.अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला तुम्ही केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्ज तिथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही तिथे आपल्या अर्जाच्या स्टेटस पण बघू शकता तुम्ही या वेबसाइट द्वारे किती पण अर्ज करू शकता.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय, अंगणवाडी सेविकांकडचेच अर्ज स्वीकारणार
तुम्हाला अर्ज करण्यासाठी अगोदर 11 व्यक्ती आहेत त्या 11 व्यक्तींना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले होते परंतु आता अर्ज करण्याच्या अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या ठिकाणाहूनच तुम्हाला अर्ज करता येतील तर ज्या काही महिला आहेत ज्या सेतू सुविधा केंद्र आपले सेवा केंद्र किंवा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी अर्ज भरत होता. तर तुम्हाला आता अर्ज भरता येत नाही भरता येणार नाही कारण अर्ज जे आहे ते आता फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच तुम्हाला भरता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला पैसे जर मिळवायचे असतील तर तुम्हाला अर्ज अंगणवाडी सेविकांकडेच भरावा लागेल. अंगणवाडीमध्ये जायचे तुमचा अर्ज त्या ठिकाणी द्यायचे आहे त्या अर्ज त्याठिकाणी तुमचा जो काही अर्ज असेल तो अंगणवाडी सेविकांत ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना जे काही आटी वगैरे ऑथॉरिटी असेल त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने तुमचा अर्ज भरतील अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला SMS येईल आणि त्या SMS आल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील.
Ladki bahin yojana 3 hafta kab milega
लाडकी बहीण या दिवशी जमा होणार 4500 रु | Ladki Bahin Yojana Hafta
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात शासनाने जूलै महिन्यात केली होती, अनेक महिलांनी या योजनेमध्ये सहभागा घेतला आहे, आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आँनलाईन वेबसाईट, अँप व अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज केले आहेत.
तसेच शासनाने आतापर्यंत 1.50 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी महिलेना (Ladki Bahin Yojana Beneficiary List) पहिला दोन महिन्याच्या पहिला हप्ता 3000 हजार रुपये आगस्ट महिन्यात त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.
काही महिलांचे फार्म मंजूर झाले तरी पण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे मिळाले नाही किंवा काही महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात पात्र झाले अशा महिलांना आता या महिन्यात शासन तर्फे 4500 एकुण तीन महिन्याच्या एकत्रित हप्ता मिळणार आहे.
Ladki bahin yojana next payment date
Ladki Bahin Yojana List
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
माझ्या khatyavar आजुन पैसे jama नाही झाले
MALA MAJA FORM BARCHA AHE KASA BARU
Are Paisa jama hua nahin
Mere paise abhi tak aaye kyon nahin
Mazay account vr aajun paise jama nahi zale
Mere paise installation cancel bata raha hai kya karu