ladki bahin yojana Hafta : राज्य सरकारने पुण्यात कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ( ladki bahin yojana ) अधिकृत सुरुवात केली आहे. त्याच्या दोन दिवस अगोदर या योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरलेल्या आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले आहेत. तसेच जास्तीत जास्त आपल्या बहिनींना या योजनेचा ( ladki bahin yojana ) लाभ मिळावा म्हणून आतापर्यंत सरकारने या योजनेच्या नियमांत अनेक बदल केले आहेत.
त्यातच नुकताच सरकारने या योजनेच्या नियमात आणखी एक बदल केला आहे. ज्यामूळे राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तसेच 31 जुलैपूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा केले जात आहेत. 1 ऑगस्टनंतर अर्ज केलेल्या महिलांना सद्धा सप्टेंबर महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच ज्या महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले नाहीत, त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जातील.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
अधिकृत वेबसाईटवर अर्जाची छाननी सुरू आहे. (ladkibahin.maharastra.gov.in )
या वेबसाईटवर आतापर्यंत बघितलं तर 60 लाख पेक्षा अधिक अर्ज आलेले आहेत त्यापैकी तीन लाख पर्यंत आपण सकाळपर्यंत बघितलेलं होतं. की 2,85,000 अर्ज जे मंजूर करण्यात आले होते पण आता याची संख्या पुन्हा या ठिकाणी वाढलेली अधिकृत वेबसाईटवर पाहत रहा तिथे लाईव्ह चेकिंग चालू आहे प्रत्येक अर्जाची छाननी सुरू आहे .आणि यामध्ये प्रत्येक अर्ज या ठिकाणी मंजूर करणे काही त्रुटी असेल तर त्याला नामंजूर करणे आशे सर्व गोष्टी होत आहेत ,घडत आहेत आता तुमचं जर अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला मेसेज कशाप्रकारे येईल ते आपण बघूया तर मित्रांनो त्यासाठी पूर्ण माहिती वाचा .

अप्रुव्हलचा मेसेज कसा येइल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ( ladki bahin yojana ) आपलिकेशन तुमचा आपलिकेशन चा नंबर येईल फॉर एम एम एल बी वाय एस म्हणजे तुमचं जे माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्यानंतरचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह करण्यात आलेला आहे असा मेसेज येईल . आणि या अगोदर तुम्हाला एक अजून एक मेसेज आलेला होता तो म्हणजे या ठिकाणी बघितला आपण की तुम्हाला सक्सेसफुल्ली सबमिटेड चा मेसेज आलेला होता ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळेस तुम्हाला सक्सेसफुल सबमिटेड चा मेसेज आलेला होता मात्र आता तुम्हाला सक्सेसफुल मेसेज नाही तर आता तुम्हाला डायरेक्ट तुमचा मोबाइल वर अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे काही लाभार्थ्यांना अप्रुव्हलचा ऐवजी डिसअप्रुव्हलचा आला काही लाभार्थ्यांना च्या जागी रिजेक्टेड असा मेसेज सुद्धा आलेला आहे.
अप्रुव्हलचा मेसेज आल्यानंतर पैसे कधी येतील
लक्षात ठेवायचे आहे अप्रूव्ह मेसेज आला म्हणजेच तुम्हाला पुढील हप्तेमध्ये म्हणजे 15 सप्टेंबरला 4500 रुपये तुम्हाला राज्य सरकार ( ladki bahin yojana ) मार्फत तुमचा बैंक खात्यामध्ये येतील पण या ठिकाणी रिजेक्टेड असेल डिसअप्रुव्हलचा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एडिटचा ऑप्शन आल्यावर तुम्हाला पुन्हा फॉर्म सबमिट करावे लागेल आणि ज्यावेळेस तुमचा फॉर्म अप्रुव्हल होइल त्याच वेळेस तुम्हाला पैसे भेटणार आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
मुझे अप्रूवल मैसेज मिला है, अभी तक कोई पैसा नहीं आया है। अब 20 सितंबर हो गया है, अभी तक मेरे खाते में कोई पैसा नहीं आया है। व्हाट्सएप पर भी शिकायत दर्ज कराई है।