Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात बुधवारपासून पैसै पाठवायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात हे पैसै जमा देखील झाले आहेत. मात्र ज्या महिलांच्या नावावर एकापेक्षा अधिक बँक खाती (Bank Account) आहेत त्यांना योजनेचे (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana)पैसे नेमक्या कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. याची कल्पनाच नाही आहे. त्यामुळे या महिला जास्त चिंतेत आहेत त्यामुळे तुमच्या नेमक्या कोणत्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.
राज्य सरकार योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार आहे. मात्र एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असलेल्या महिलांच्या नेमक्या कोणत्या बँकेत पैसै जमा होणार आहेत? याबाबत त्यांच्यात चिंता वाढली आहे. मात्र ही चिंता आधारकार्ड दुर करणार आहे. तुम्ही तुमच्या आधारकार्डवरून कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. हे तपासू शकता.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
DBT पद्धत काय असते हे बघा
” डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ” पद्धत लाडकी बहीण योजनेचे (ladki bahin yojana ) पैसै महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी पद्धत वेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करता येते यासाठी तुमचा आधारकार्ड क्रमांक वापरून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. यासाठी तुमचे बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. त्यामुळे तुमच्या ज्या बँकेला आधारकार्ड लिंक आहे, त्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते हे आपण खलील पद्धत नुसार पाहुया .

आधारशी लिंक असलेले बँक खाते कस बघायच .
1 . सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला वर जा .
2 . आधारकार्ड क्रमांक टाका आणी लॉग इन करा.
3 . आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
4 . तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
5 . यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते ACTIVE आहे की नाही, हे पण समजेल.
6 . तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे दिसेल .
7 . आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.