Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 बद्दल सर्व माहिती
Ladki Bahin Yojana 1st Installment 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांनाही 17 ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या खात्यात थेट 3000 हजार रुपये लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांनी बँक खात्याचे आधार कार्ड ची जोडणी केलेली नाही अशा लाभार्थींना बँक तसेच आधार लिंक करून घेण्याच्या आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेली आहे, आधार जोडणी केल्यावर त्यांना या योजनेचे मानधन त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे असे त्यांनी सांगितले.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता नाही मिळणार | Majhi Ladki Bahin Yojana First Installment

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यातील महत्त्वाची योजना आहे, योजनेच्या पात्र महिलांना त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणे गरजेचे आहे.
ज्या महिलांचे बँकांचे आधार क्रमांक जोडलेला नाहीत अशा आधार क्रमांक जोडणी साठी विशेष मोहीम जिल्ह्यातील अधिकारी राबविण्यात येत आहे.
कोणते लाभार्थी या योजनेपासून पासून वंचित राहू नये अशी दक्षता विभागीय अधिकारी घ्यावी त्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येणार असे आव्हान महिला बाल विकास मंत्री अदिती यांनी केलेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता या दिवशी मिळणार | Ladki bahin yojana 1st installment date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना 17 ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
3000 cha hapta Mikayla kay karave