Ladki Bahin Yojana Hafta : “Punjab National Bank” मध्ये खाते असणाऱ्या लाभार्थी महिलांचे पैसे आले, यादी बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Panjab National Bank List : सर्वांना नमस्कार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण (mukhyamantri mazi ladki bahin yojana ) योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच 15 ऑगस्टलाच पहिला हप्ता दिला.

याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट हे 15 ऑगस्टच्या मिळले आहे. येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. पण त्याआधीच 15 तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या Panjab National Bank ( पंजाब नेशनल बैंक ) या बैंक मधे योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मैत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana 3000 Credited in Panjab National Bank Account 

 Ladki Bahin Yojana 3000 jama

आगामी विधानसभा निवडणुकीच्याआधी राज्य सरकारकडून जाहीर झालेली लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin beneficiary List) ही सर्वात महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार होता तो आता 15 ऑगस्टलाच सर्व महिलांच्या बँक खात्यात (Panjab National Bank ) येण्यास सुरुवात झाली आहे 3000 रुपये जमा होत आहेत. लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे जमा होत आहेत. विशेष म्हणजे महिलांना आता या योजनेच्या पैशांसाठी जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

पंजाब नेशनल बैंक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरताना पंजाब नेशनल बैंक खाते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेली आहे, असे महिलांचे बँक खात्यात पण लाडकी बहीण योजनेचे मानधन येण्यास सुरुवात झालेली आहे.
त्यासाठी त्यांनी आपला मोबाईल मध्ये SMS द्वारा सरकारद्वारे कळवले जाईल, तसेच त्यांनी PNB ONE APP मध्ये पण चेक करू शकता, तसेच पंजाब नेशनल बैंक मधे सुविधा वापरून चेक करू शकतात.
तसेच पात्र महिलांनी एटीएम मध्ये जाऊन पण आपण चेक करू शकता की आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता 3000 हजार रुपये आले की नाही याबद्दल आपल्याला सर्व माहिती मिळेल.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…


१. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment