Ladki Bahin Yojana Status Approved | Ladki Bahin Yojana Form Check Status Online Pending
ladki bahin.maharashtra.gov.in Apply online :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी २ कोटीच्या वर ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना उलटला असून या योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे अर्ज कधी पात्र होईल झाले तर समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तरी या पोस्टमध्ये आपल्याला ज्यांचे अर्ज मंजूर झाले, ज्यांचे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज रिजेक्ट झाले, ज्यांचे लाडके बहिण योजनेच्या अर्ज डिसअप्रुव्हल झालं आहे व त्यांचे अर्ज पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे, अशा सर्व महिलांना समोर काय प्रोसेस करायचे याबद्दल सर्व माहिती या पोस्टमध्ये त्यांना दिले जाईल तरीपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म स्टेटस | Ladki Bahini Yojana Form Pending Problem
लडकी बहीण योजनेत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त अर्ज महिलांनी या योजनेमध्ये भरलेल्या आहेत. अर्ज भरल्यावर त्यांना त्यांच्यासमोर त्यांच्या अर्जाचे स्टेटस दाखवत आहे काहींना पेंडिंग टू सबमिट हे स्टेटस दाखवत आहे त्यांच्या अर्थ असा की त्यांनी अर्ज केलेला आहे व तो अर्ज आतापर्यंत पुनरावलोकनासाठी सबमिट केलेल्या नाही अंतिम सबमिशन साठी हे अर्ज अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.
- ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यांना पुन्हा त्यांच्या दुरुस्ती करून एडिटचे बटन उपलब्ध केले जाईल, त्यांनी अर्ज पुन्हा जे कारण दिले असेल ती चूक सुधारून अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे.
- ज्या महिलांच्या अर्ज डिस अप्रुव्हल झाले आहे त्यांना चुकीची माहिती भरली आहे त्यांनी सर्व चुका सुधारून एडिट आप्सन आलं की पुन्हा अर्ज करायचा आहे.
- ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे त्यांना सर्वप्रथम अभिनंदन त्यांच्या सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे, तर अर्जदारा कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही मंजूर झालेला अर्जधारकांना आता थेट पैसे बँकेत मिळतील.
- या महिलेच्या अर्ज लाडकी भाई ने योजना पात्र झाला असेल त्यांना शासनाकडून एक SMS येईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्ज अप्रुव्हल ( mmlby has approved ) झाले आहे असे लिहिले असेल.
MMLBY Has Approved Means शासनाकडून येणाऱ्या पात्र मेसेज चा अर्थ काय
ज्या महिलेचे लाडके बहिण योजनेचे अर्ज शासनाकडून पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना शासनाकडून SMS द्वारे त्यांच्या फॉर्म अप्रूवल झालेला आहे असा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेज मध्ये तुमच्या अपलिकेशन नंबर दिला असतो. त्यामुळे त्यांना घाबरण्याची काही कारण नाही व त्यांना समोर कोणते पण प्रोसेस करायची गरज नाही आता थेट त्यांच्या बँके कडून १५०० रुपये मानधन पाठवले जाणार आहे.
MMLBY Has Approved म्हणजे काय
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जा महिलेचे अर्ज शासनाकडून सर्वांनी कशावर पात्र झालेले आहे त्या महिलांना अशाप्रकारे मेसेज आलेला आहे या, MMLBY has Approved म्हणजे mukhyamantri Majhi ladli bahin yojana form approved.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Form edit option Theva
Approve hoi parynat
Ksa tevych asto mi form fill kel nantr mla kahich msg ala nhie 3 hour zale form fill krun
वेबसाईट वर आधार OTP invalid येत आहे
किती वेळा प्रयत्न केले तरी तेच तेच सो होत आहे. यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.
Maze tar zalech nhi sagle devun
0n 20 August hamne online form bhara huwa hai abhi tak status pending me hai plz approved kara
In review dakhwat aahe