Ladki Bahin Yojana : जानेवारीचा 7वा हप्ता 1500 रुपये जमा !! बैंक खाते चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana 7th installment 1500 rupaye

Ladki Bahin Yojana 7th installment 1500 rupaye : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत 6 हफ्ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत. प्रत्येकी 1500 रुपये महिना हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.

आता प्रश्न आहे ते 7वा हप्ता जानेवारीच्या हप्ता अदिती तटकरे यांनी 26 जानेवारी पर्यंत प्रसार माध्यमांना सांगितलं होतं पण 24 जानेवारी पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता उर्वरित महिलाना कधी जानेवारी चा हप्ता 1500 कधी येइल हे आपण या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे पाहूया.

Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
Ladki Bahin Yojana 7th Installment Date ,

Ladki Bahin Yojana या महिलांना लाभ मिळणार नाही -Aditi tatkare

संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ज्या महिलांना लाभ मिळत असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ जर महिला घेत असेल तर त्या महिलांचे अर्ज लाडके बहिण योजनेसाठी पात्र ठरल्या जाणार नाहीत. अनेक अशा महिला आहेत ज्यांना निराधार योजनेतून लाभ मिळत असतो तर अशा महिलांना कोणत्या पण एकाच योजनेच्या लाभ मिळणार आहे.
जर लाडकीचा जर लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला सरकारी योजनेचा लाभ त्यांना कोणताही लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये असणं असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही आणि त्यांचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे. अशी माहिती आहे अदिती तटकरे यांनी दिली होती.

परंतु आज महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजनेतील निकषांना न बसणाऱ्या महिलांचा आतापर्यंतचा लाभ हा परत घेणार नाही असेही म्हटले आहे.आणि जुले महिन्यात लाडकी बहिण योजना सुरु करताना जे निकष होते तय मध्ये एकही शब्दाचा बदल केलेला नहिय असेही आज महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यानी सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana दोन दिवसामध्ये 1500 रुपये जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारी चा हा 24 जानेवारीपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 1.10 लाख लाख लाभार्थी महिलांना 24 जानेवारीला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत. परंतु उर्वरित महिला हे अजून पण जानेवारीच्या सातव्या हप्ता पासून दूर आहेत, त्यांना आज सोमवार आहे 26 जानेवारी पासून ते 30 तारखेपर्यंत सातव्या हाताचे पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात कधीही जमा होऊ शकतात. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 10 लाख अर्ज आलेले आहेत या सर्व महिला लाभार्थी महिला आहेत.

Ladki Bahin Yojana 7th Installment News
Ladki Bahin Yojana 7th Installment News

Ladki Bahin Yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली त्यासाठी महिलांना 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे संधी दिली होती या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन ऑफलाइन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : जानेवारीचा 7वा हप्ता 1500 रुपये जमा !! बैंक खाते चेक करा”

Leave a Comment