Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! 7 व्या हफ्त्याचे पैसे मिळाले..पण पेंडिंग फॉर्मचं काय? जाणून घ्या

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 2025 Online Apply

Ladki Bahin Yojana Latest News: महायुती ला विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजना राज्य सरकार साठी गेम चेंजर योजना ठरलेली आहे. या योजनेमध्ये राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन दिले जाते, आतापर्यंत या योजनेमध्ये सात हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सरकार द्वारा जमा करण्यात आलेले आहेत. तरीपण काही महिलांनी सरकार समोर नाराजीचे सुर उमटवलेले आहे.

काही महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत, अशा महिला सरकारला जाब विचारत आहे, की आमचे अर्ज कधी पात्र होतील व आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभ कधी मिळेल, तर बघूया पेंडिंग अर्ज बाबत सरकारने कोणता नवा निर्णय घेतलाय याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे. (Ladki Bahin Yojana New Update Today)

Majhi Ladki Bahin Yojana No New From Accepted | लाडकी बहीण योजनेचे अर्ज अजूनही पेंडिंग

Ladki Bahin Yojana New Update Today

लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या काही महिलांनी सरकारला जाब विचारला आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला आहे परंतु अद्यापही आम्हाला जे अर्ज पात्र झालेले नाहीत याबद्दल त्यांनी नाराजीचा सूर उमटवलेला आहे. (Ladki Bahin Yojana Money Not Received)

काही महिलांनी जुलैमध्ये अर्ज केले त्यांना डिसेंबर मध्ये अर्ज पात्र करून लाभार्थी बनवण्यात आले, काही महिलांनी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज या योजनेत दाखल केले होते पण आचारसंहिता लागल्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंग होते, त्यांचे अर्ज डिसेंबर मध्ये पात्र करून त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ दिला जाणार अशी सरकारने ग्वाही दिली होती. अद्यापही त्यांचे अर्जावर कोणतेही कारवाई झाली नाही व त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार की नाही याबद्दल त्यांच्या मनामध्ये नाराजीत व्यक्त केली आहे.

Ladki Bahin Yojana Beneficiary List

काही महिलांनी त्यांच्या अर्ज पात्र झाल्यानंतर त्यांच्या बँकेत पैसे आले नव्हते त्यांनी बँकेत जाऊन त्यांच्या आधार नंबर डीबीटी लिंक केल्यानंतर त्यांना या योजनेच्या लाभ दिला गेला आहे, पण काही महिलांचे सर्व बाबी व्यवस्थित असून सुद्धा त्यांना आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेचा एक पण हप्ता मिळाला नाही याबद्दल त्यांच्या मनामध्ये खंत आहे.

राज्यातील काही महिलांनी प्रश्न विचारला आहे की आमच्या अर्ज कधी पात्र होतील व आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभ कधी मिळेल याबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी म्हटले की काही महिलांनी या योजनेमध्ये निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज केला व त्यांनी या योजनेच्या लाभ घेतला अशा महिलांचे अर्ज अपात्र करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी पण दिली आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

15 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो! 7 व्या हफ्त्याचे पैसे मिळाले..पण पेंडिंग फॉर्मचं काय? जाणून घ्या”

  1. Mala Ajun aik hi hafta milala nahi me october madhe form bharla submitted cha message ala 14 October la ala mag approved 7 December la zhala Dbt keli Aadhar link seeding hi enable ahe tari hi ajun aik hi hafta ala nahi please mala sahkarya karawe

    Reply
  2. mala pan ajun ladki bahin cha hafta nahi milala maaza form reject kela aahe aani tyach reason pan nahi saangat aahat ki kaa reject kela te narishaki doot madhe fill kela hota form pls check once ki form kaa reject kele aahet te aani parat ekda te sagale form check karun saanga ki kaa reject kele te

    Reply
  3. आमच्या आईचे 6 हप्ते आले पण 7 वा हप्ता आलाच नाही

    Reply

Leave a Comment