Ladki Bahin Yojana 7th Hafta : सरकारने शब्द पाळला!! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात; असं करा चेक

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 7th Installment Credited in Bank account

Ladki Bahin Yojana 7th Installment Date : राज्यातील महिलांची आर्थिक व सामाजिक स्तर सुधारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची सुरुवात केली होती या योजनेला राज्यातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी भरभरून या योजनेमध्ये सहभाग घेतला होता.
जानेवारी महिन्याच्या 7वा हप्ता कधी येणार याबद्दल सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. आता याबद्दल मोठी बातमी समोर येतात जाणून घ्याव्या लाडकी बहीण योजनेच्या जनवरी महिन्याच्या हप्ता बद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.

जनवरी महिन्याच्या हप्ता कधीपासून येणार | Ladki Bahin Yojana January Payment Date

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता 26 जानेवारी पासून येणार असण्याची माहिती शासनाने दिली आहे.
याबाबत मोठी माहिती समोर येत आहे लाडकी बहीण योजनेच्या 7वा हप्ता आजपासून येण्यास सुरुवात झालेली आहे.
काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आज लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी पर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले होते, त्यानंतर आता या महिना देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana 7th Installment Date

पैसे आले की नाही कसं चेक कराल | Ladki Bahin Yojana Cheak January Payment Status

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले की नाही याबद्दल कसं चेक करायचं त्या जाणून घेऊया.

  • तुम्हाला बँकेतर्फे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याच्या एसएमएस येईल.
  • तुम्ही बँकेच्या बॅलन्स चेक करण्याच्या फोन नंबर वर मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता.
  • तुम्ही एटीएम मध्ये जाऊन आपला बँक अकाउंट चेक करू शकता.
  • तुम्ही बँकेत जाऊन पासबुक वर आपला अकाउंट चेक करू शकता.
  • तुम्ही बँकेच्या एसएमएस अलर्ट नंबर वर बँक बॅलन्स चेक करू शकता.

लाडक्या बहिणीच्या 2100 रुपये हप्ता कधी मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महायुती शासनाने निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये हप्ता वाढवून 2100 रुपये करू याबद्दल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल व त्यानंतर 2100 रुपये देण्यात विचार करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

20 thoughts on “Ladki Bahin Yojana 7th Hafta : सरकारने शब्द पाळला!! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात; असं करा चेक”

  1. मला जानेवारी आणि फेब्रुवारी चा दोन हफ्ते नाय आले

    Reply

Leave a Comment