Ladki Bahin Yojana Arj : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती अर्ज, सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यातून…

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Yadi 2024 Maharashtra

Ladki Bahin Yojana Yadi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजना आतापर्यंत रेकॉर्ड अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने केली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत अर्ज केलेल्या महिला अर्जदारांच्या आकडा आता सरकारने सगळ्यांसमोर ठेवला आहे, सरकारी नोंदणी नुसार आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत एक कोटी 42 लाख महिलांनी या योजनेसाठी आपले नाव नोंदवले आहे.
त्यातील 1 कोटी 30 लाख अर्ज मंजूर झालेले आहे आता या लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मधून कोणत्या जिल्ह्यातून किती अर्ज मंजूर झाले आहे याची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये सविस्तर मिळणार आहे तर ही पोस्ट आपण शेवटपर्यंत वाचावी.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी आली,पात्र लाभार्थी लिस्ट

राज्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती माता-भागिनी यांनी अर्ज भरला याची सर्व माहिती त्यांनी प्रकाशित केलेली आहे. अदिती तटकरे यांच्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रातील महिलांनी खूप प्रचंड प्रतिसाद दिला असून आतापर्यंत 1 कोटी 42 लाख महिलांनी या योजनेत आपले नाव नोंदणी केलेले आहे. त्यापैकी प्राप्त झाल्याचे झालेल्या अर्जाची छाननी सुरू असून आतापर्यंत 1 कोटी 30 लाख महिलांची पात्रता झालेली आहे अशी माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट मध्ये दिलेली आहे.

ladki bahin yojana beneficiary list

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हावार लाडक्या बहिणी योजनेचे आकडेवारी आपल्या पोस्टमध्ये दिलेली आहे. त्यांच्याप्रमाणे सर्वाधिक पुणे जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेत महिलांनी सहभाग घेतलेला आहे पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 9 लाख 75 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यानंतर नाशिक मधून 7 लाख 37 हजार व अहिल्यानगर मधून 7 लाख 8 हजार अर्ज प्राप्त झाले आहे. सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या आहेत अशी माहिती अधिकार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर दिलेली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment