Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील किती महिलांना 3000 रुपये आले ,आपल नाव यादीत बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Pune First Installment :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (LADKI BAHIN YOJANA ) पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम 3000 रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना 21 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये राज्यातील करोडो महिलांनी या योजना उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आता या योजनेच्या पहिल्या हप्ता पात्र महिलांना बँक खात्या सरकारकडून राशी जमा करण्याची सुरुवात झालेली आहे.
रक्षाबंधनाला अवघे तीन ते चार दिवस असल्यामुळे सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याच्या पहिला हप्ता म्हणजे एकूण 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी द्वारे क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे मधील किती लाभार्थी महिलाना मिळाला लाभ | Pune Mahila Labharthi List

पुणे जिल्हा हा महारास्ट्र मधील दूसरा मोठा जिल्हा आहे अण पुण्याची लोकसंख्या कोटी मध्ये असल्यात्मुळे पुणे सिटी मध्ये 9 लाख 73 हजार 063 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यानंतर आपण बघितलं तर या ठिकाणी पुणे मधील एकूण अर्ज 9 लाख 73 हजार 063 महिलांनी अर्ज केलेले आहेत .त्यामध्ये सर्व महिला 21 ते 65 वयोगटातील आहेत यामध्ये पुणे या जिल्ह्यातील महिलांची ही आकडेवारी आहे.
पुणे मधील 2 लाख 88 हजार 34 महिलांना कालच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि त्यामुळे पुणे हा लडकी बहीण योजनेमधील सर्वात जास्त महिलांना लाभार्थी असलेला जिल्हा आहे.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account 14 1

कोणत्या बैंक खात्यामध्ये आले पैसे |Bank Account Credit 3000 Rupaye

माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana ) मधील पहिल्या टप्प्यातील रक्कम जमा झालेली आहे काल पुणे मधील 9 लाख 73 हजार महिलांना या रकमेचा लाभ मिळालेला आहे त्यामध्ये सर्व महिलांचे बँक खात्यानुसार पैसे वाटप झालेले आहेत. ‘स्टेट बँक इंडिया’ या बँक मध्ये खाते लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये काल 3000 रुपये हा पहिला हप्ता जमा झालेला आहे . त्यानंतर ‘ बैंक ऑफ़ इंडिया ‘ या खात्यामध्ये लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात पण जमा झालेला आहे आणि ” बैंक ऑफ़ महारास्ट्र “ला लिंक असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 3000 जमा झालेला आहे. मुंबई मधील या तीन बँकेमध्ये ज्या लाभार्थी महिलांचे खाते होते त्यांनाच पहिल्या रकमेचा म्हणजे 3000 रुपये चा लाभ मिळालेला आहे. बाकी बँक लिंक असलेल्या लाडके बहिण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना आज पासून २१ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तरी सर्व महिलांनी रक्वाषाबंधन परियन्त वाट पाहावी लागेल.

ladki Bahin yojana : पात्र आणि अपात्र महिला लाभार्थी किती आहेत

माझी लाडकी बहीण योजना (ladki Bahin yojana Hafta ) मधील लाभार्थी महिलांच्या हातामध्ये आजपासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. हा पैसे येण्याचा पहिला दिवस आहे कारण माझी लाडकी बहीण योजनेमधील ( ladki Bahin yojana )पात्र महिला 1 कोटी 64 लाख ४१४ महिलांनी अर्ज केलेला आहे त्यामध्ये 1 कोटी तीस लाख महिला पात्र झालेल्या आहेत, त्यांचे आधार लिंक त्यांच्या बँकेची आहे त्यामुळे याच महिलांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे . उर्वरित 27 लाख चे महिलांचे खाते त्यांच्या बँकेची आधार लिंक नाहीये म्हणून त्यांना पुढील महिन्यांमध्ये तीन महिन्याचा मिळून 4,500 रुपये असा पहिला हप्ता येईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील किती महिलांना 3000 रुपये आले ,आपल नाव यादीत बघा”

  1. माझं आधार कार्ड लिंक आहे jully महिन्यात फॉर्म भरलाय approve zalay jully mdhe ajun paise jama nahi zalet

    Reply

Leave a Comment