Ladki Bahin Yojana 2nd Installment : महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे वर्षाला 18000 रुपये देण्यात येणार आहेत ही योजना महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमच्या नावाची महिला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत असे जमा केलेले रक्कम च्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
31 ऑगस्ट साठी कोणत्या महिला लाभार्थी असतील |31 August Labharthi List
माझी लाडकी बहीण योजना मधील Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांना या महिन्याच्या अखेरीस लाभ मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये त्यांचा अकाउंट मध्ये जमा होतील. ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केलेला आहे आणि जुलै मधील काही अर्ज पेंडिंग aprove झाले आहेत अशा जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला होणाऱ्या नागपूर (Nagpur District) मधील कार्यक्रमांमध्ये सांगण्यात येणार. या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये असाच मोठा कार्यक्रम Ladki Bahin Yojana झाला होता त्यामध्ये पण खूप अपडेट आणि नियम बदलले गेले होते.
या अगोदर पुणे जिल्ह्यामधील (Pune District) कार्यक्रमात ८० लाख महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते तेव्हापासून आतापर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.

(Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana)
लडकी बहीण योजनेमधील राज्यस्तरीय मेळावा | Program Date
लाडक्या बहिणी योजना मधील Ladki Bahin Yojana पहिला पुण्यामधील सर्वात मोठा कार्यक्रम पार पडला आहे त्यानंतर आता 31 ऑगस्टला नागपूरमध्ये लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये पण नवीन बातमी खुशखबर मिळेलच लाडक्या बहिणींना त्या कार्यक्रमात अदिती ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
उर्वरित महिलांनी काय करावे
लडकी बहीण योजनेमधील Ladki Bahin Yojana खूप महिलांना पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे तरी बाकी उर्वरित खूप महिला अजून पण पहिल्या हप्ता पासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज पूर्ण करून घ्यावा. ज्या महिलांनी आतापर्यंत पण अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा आणि त्यांना पण लाभ मिळणारच आहे, त्यांच्या पण खात्यामध्ये पुढील महिन्यात किंवा या आठ दिवसांमध्ये पैसे येतील असेही अजित दादा पवार यांनी सांगितले.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.