Ladki Bahin Yojana Sambhajinagar Municipal Corporation :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधील केवायसी प्रक्रिया बंधनकारक असल्यामुळे या योजनेतील लाखो महिला या अपात्र झालेल्या आहेत मागील आकडेवारीनुसार राज्यातील जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी या अपात्र यादीमध्ये नाव आले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही दिवसापासून केवायसी प्रक्रियेमुळे पूर्ण न केल्यामुळे महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र महिलांची यादी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवले जात आहे त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जवळपास 74 हजार महिला ह्या अपात्र झालेले आहेत त्याची वेगवेगळी कारणे आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Sambhajinagar Municipal Corporation

Ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

संभाजीनगर मधील 74 हजार लाडक्या बहिणी अपात्र
लाडकी बहीण योजनेमधील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून महिलांनी अर्ज केले होते त्यामधील छत्रपती संभाजी नगर मधील जवळपास 6 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्या पात्र महिला ती संख्या ही सहा लाख होती त्यामधील आतापर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च एप्रिल पर्यंतचे हप्ते 1500 रुपये प्रमाणे सर्व पात्र महिलांच्या बँकांच्या जमा झालेले आहेत.
परंतु काही महिन्यापासून केवायसी प्रक्रिया बंधनकारक केल्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या महिला आणि काही शासकीय योजना चा लाभ घेणाऱ्या महिला अशा अनेक कारणामुळे सहा लाख लाभार्थी संख्येतून 74 000 महिलांची संख्या अपात्र यादीमध्ये आलेली आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी येणार
लाडकी बहिण योजनेमध्ये आता सर्व पात्र महिला मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यामध्ये ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या महिलांना सर्वप्रथम पहिल्या चरणामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये लाभ मिळणार आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमुळे किंवा आणि कोणत्या वेगळ्या कारणामुळे अपात्र यादीमध्ये नाव आलेले आहे अशा महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल जर त्या महिला पात्र असतील तर त्या महिलांना सुद्धा मे महिन्याचा हप्ता मिळेल आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या महिलांना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 जून पासून मे महिन्याच्या हप्ता वितरण सुरू होणार आहे त्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी सुद्धा विभागाला प्राप्त झालेला आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.