May Hapta 1500 Credited :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यात विचारीत करण्यात आला होता हा हप्ता फक्त पात्र महिलांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता.
लडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला या योजनेमध्ये पात्र आहेत म्हणजे ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यांचे कागदपत्रे मध्ये कोणतीही त्रुटी नाही असं महिलांना मे महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता आज पासून वितरित होणार आहे. ज्या महिलांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला आहे असा पण महिलांना मे महिन्याचा हप्ता प्राप्त होईल याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. May Hapta 1500 Credited

Ladki bahin yojana online apply महाराष्ट्र link
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मे महिन्याच्या हप्ता वितळण्यासाठी निधी
लाडकी बहीण योजनेमध्ये मे महिन्याचा हप्ता वितारनासाठी मागील काही दिवसापूर्वीच शासनाकडून जीआर पण जारी केला होता त्या जीआर मध्ये 344 कोटी रुपयांचा निधी हा मे महिन्याचा हप्ता वितारनासाठी देण्यात आलेला आहे हा निधी महिला व बालविकास विभागाकडे नुकताच प्राप्त झाल्यामुळे कालपासून मे महिना पंधराशे रुपये चा हप्ता वितरण्यास सुरुवात झालेली आहे.
यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि अर्जाची पडताळणी प्रक्रिया पण पूर्ण असे असंच महिलांना मे महिन्याचा हप्ता त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पुढील एक दोन दिवसांमध्ये जमा होईल.

या महिलांना मिळतील 4500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना काही तांत्रिक कारणामुळे आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे मागील दोन तीन महिन्यापासून हप्ता आलेला नाही अशा महिलांना जर त्यांचा अर्ज ची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर त्यांना मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता असे तीन महिन्याचे एकत्रितपणे 4500 त्यांचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होतील.
योजनेमध्ये ज्या महिलांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता आला नव्हता त्या महिलांना मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा पंधराशे रुपये प्रति महिना प्रमाणे 4500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.