Ladki Bahin Yojana Money Transfer Date in September
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे, लाडकी बहीण योजनांचा पात्र झालेल्या महिलांना आगस्ट महिन्यात शासनाकडून पहिला हप्ता वितरण करण्यात आलेले आहे, पण काही पात्र महिलांना आतापर्यंत पहिला हप्ता मिळाला नाही (Ladki bahin yojana 2nd installment date) तर अशा महिलांना त्यांच्या हफ्ता कधी मिळणार अशी आशंका आहे.
आता ज्या महिलांना तिसरा हप्त्याचे रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे, अशा महिलांना आता आनंदाची बातमी आहे.
कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी तिसऱ्या हप्ता जमा (Ladki bahin yojana 3rd installment date) करण्याची घोषणा केली आहे. आता लवकरच सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे.
नेमका हा हफ्ता किती तारखेला आणि किती वाजता जमा होणार आहे याबाबत जाणून घेऊया.
लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याचे वितरण ( ladki bahin yojana september payment date )आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून 20 आज किंवा उद्या पासून बँक खात्यात जमा होण्याची शक्यता सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
तरी पण ज्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक नसेल त्यांनी त्वरित आपलं बँक खाते आधार डिबीटी लिंक करुन घ्यावं.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Abhi tak Labh nahi mila
Nashik list
September month ke paise abhi tak aaye nahi… Konsi 20 Tarik kab ki gyi
Money not received yet APplication NO NHNH107417989 -Why