Ladki Bahin Yojana : बैंक खात्यात अजून 3,000 रुपये आले नाहीत, आता काय करावं? ही “तीन” कारणे आली सामोरं

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana first installment: नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता सरकारकडून रक्षाबंधनाची‌ ओवाळणी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पहिला हप्ता 3000 रुपये मानधन ( Ladki Bahin Yojana 1st Installment) रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत शासनाकडून राज्यातील तब्बल 90 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये मानधन त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात आले आहे.
पण यातून लाखो महिलांना अद्याप त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही, याचं काय कारणं असू शकतात जाणून घेऊया या पोस्टमध्ये तर आपण शेवटपर्यंत ही पोस्ट वाचावी.

या महिलांच्या खात्यात आले लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये

Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account
Ladki Bahin Yojana 3000rs Credited in Bank account

ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक केले आहेत त्यांचे मानधन सर्वात अगोदर सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे, पण ज्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार डीबीटीसी लिंक ( Aadhar Card DBT Link) नाही आहे त्यांना आता सरकारने एक एसएमएस पाठवून लवकरात लवकर त्यांनी आपलं बँक खाते आधार डीबीटीसी लिंक ( Aadhar Card DBT Seeding) करावे अशी विनंती केली आहे.

काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे का नाही मिळाले कारण काय

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website Ladki Bahin Form Kasa Bharava Portal

पहिले कारण
लाडकी बहीण योजनेचे पैसे शासनाने सांगितले प्रमाणे 17 ऑगस्ट पर्यंत त्याचं बँक खात्यात जमा होणार आहे, सरकारने 14 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे, आतापर्यंत 80 लाख पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचं 3000 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा ( Ladki Bahin Yojana first Installment) केले आहे, उर्वरित महिलांना 16 व 17 ऑगस्टला थेट हस्तांतर करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे, तर त्यांनी पैसे येण्याची वाट पाहावी.

दुसरें कारणं
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न होण्याचं दुसरा कारणं म्हणजे तुमचं बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक नसल्याने तुम्हाला तुमच्या बँकेत जमा जमा होण्यास विलंब होत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक शाखेत जाऊन आपलं बँक खाते आधार डीबीटीसी लिंक करावे.

तिसरं कारणं

तुम्ही लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केला आहे,पण तुमचा अर्ज पेडिंग, इन रिव्ह्यू, डिस अप्रुव्हल ( Ladki Bahin Yojana Online Form) असेल तर तुम्हाला घाबरून जाऊ नका तुमचा अर्ज पात्र झाल्या वर तुमच्या बँक खात्यात पुढच्या महिन्यात 4500 रुपये मानधन सरकार द्वारा हस्तांतरण केला जाणार आहे‌.
ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

20 thoughts on “Ladki Bahin Yojana : बैंक खात्यात अजून 3,000 रुपये आले नाहीत, आता काय करावं? ही “तीन” कारणे आली सामोरं”

  1. माझा आधार कार्ड लिंक केला आहे बैंक ला आजुन पैशे आले नाही मि गरिब घर चि आहे तरी लव करा लवकर पाठवा

    Reply
  2. Mla pan ajun paise midale nahit adhar card bank link ahe tri pn paise aale nahit ani form pn approved zala ahe

    Reply
  3. माझे पण आधार कार्ड बँक मध्ये लिंक आहे अजून पैसे आलेले नाही..

    Reply
  4. आधार लिंक आहे मंजूर पण झाला तारी पैसा आला नाही

    Reply
  5. New link var form bharla hota sevikene pan tyaat suddha mistek keli. Aata edit option available nahiye mhanun pending dakhavat aahe.
    Aata kaay karayache

    Reply
  6. नारीशक्ती ॲप मधून सहा जुलैला फॉर्म भरलेला आहे तरीसुद्धा अजून पर्यंत पेंडिंग दाखवत आहे याला कारण काय

    Reply
  7. Bankene cut kele sarva gst tax vat..ajunpan return ale nahit ani customer care busy dakhvatoi? Kase milvaiche paise? Tumchyakadun konich kahi response det nahi ahe. Amhi banket jaun sangaliche ki tumhi bankela sangnar? Krupaya lavkarat lavkar update dyave.

    Reply
  8. जुलै महिन्यात अर्ज भरलेला आहे. अर्ज योग्य रीतीने भरला असा मेसेज पण आला तरी अजून पैसे आलेले नाही. आधार लिंक आणि D B T पण केलेलं आहे. मग ऐवढा विलंब का?

    Reply

Leave a Comment