महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर
Ladki Bahin Yojana New Update today : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 आर्थिक मदत दिली जाते.
आता या योजनेबाबत एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी तब्बल इतक्या कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ही योजना पुढेही सुरू राहणार असून महिलांना मिळणारी आर्थिक मदत कायम राहणार आहे.
अलीकडे लाभार्थी महिलांनी “Ladki Bahin Yojana latest update Maharashtra” आणि “Maharashtra government scheme for women Installment update” याची माहिती घेण्यामध्ये शोध दिसून येत आहे.
| माहिती | तपशील |
|---|---|
| योजना नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
| योजना सुरू करणारे | महाराष्ट्र शासन |
| तरतूद 2026-27 | योजनेसाठी ₹26,500 कोटींचा निधी मंजूर |
| लाभार्थी | राज्यातील सुमारे 1.5 कोटी महिला |
| आर्थिक मदत | दर महिन्याला ₹1500 |
| पैसे जमा पद्धत | DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट बँक खात्यात |
| योजना उद्देश | महिलांना आर्थिक आधार देणे |
| योजना स्थिती | योजना सुरू असून लाभ सुरूच |
| अधिकृत माहिती | माझी लाडकी बहीण योजना |
किती महिलांना मिळणार लाभ? | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi

सरकारी माहितीनुसार, या योजनेचा लाभ सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी बजट सादर करताना
2026-27 साठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे, राज्याच्या अर्थसंकल्पानुसार Ladki Bahin Yojana Maharashtra budget 2026 अंतर्गत ₹26,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मागील आर्थिक वर्षात या योजनेसाठी सुमारे ₹36,000 कोटींचा निधी ठेवण्यात आला होता. पडताळणी आणि लाभार्थ्यांची पुनर्तपासणी केल्यानंतर यंदा निधीची रक्कम कमी करण्यात आली असली तरी योजना सुरूच राहणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी ही योजना मोठा आधार ठरली आहे. या पैशातून महिलांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि इतर गरजांसाठी मदत मिळते.Ladki Bahin Yojana monthly installment 1500 rupees
लाडकी बहीण योजनेत महिलांना काय मिळते? | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.
ही रक्कम Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने पाठवली जाते, त्यामुळे महिलांना पैसे मिळण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही.
₹2100 रुपये मिळणार का? | Ladki Bahin Yojana 2100 rupees update
काही दिवसांपासून सोशल मीडियावर ₹1500 ऐवजी ₹2100 रुपये मिळणार अशी चर्चा सुरू आहे.
मात्र सध्या सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या महिलांना ₹1500 रुपये प्रति महिना याप्रमाणेच मदत मिळत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी मंजूर झाला आहे?
महाराष्ट्र सरकारने 2026 साठी या योजनेसाठी ₹26,500 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ किती महिलांना मिळतो?
या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांना मिळतो.
लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार का?
सध्या सरकारकडून रक्कम वाढवण्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?
या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
डिसेंबर पासून हप्ता आला नाही
Kadhe yenar paise😞
Garju lokanla nahe milali paise
Kyc portal chalu kara
Kiva yetel hapte
Maza teen hafte alaa nahi