Ladki Bahin Yojana Apatra And Patra List :
Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा होतात. 13 वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात तो जमा झाला आहे. तरीही अनेक महिलांना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, ज्यामुळे त्यांच्या मनात चिंता वाढली आहे. मागील महिन्याचा हप्ता न मिळण्यामागे प्रमुख कारणे आणि कोणत्या महिला पात्र आणि अपात्र होणार याबद्दल आपण सविस्तरपणे पाहूया.

अर्जाची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे सुरू
लाडकी बहीण योजना सुरू करताना राज्य सरकारने काही निकष ठरवले होते त्यामध्ये वयाची अट ही 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे होते आणि अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करताना अर्जाची तपासण्यासाठी कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेले किंवा निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतलेले अर्ज योजनेमध्ये आता निदर्शनास येत आहे त्यामुळे या योजनेमध्ये आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया कठोरपणे सुरू आहे.

एका कुटुंबातील लाभार्थी महिलांची संख्या
लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरवला होते त्या निकषानुसार एका कुटुंबामध्ये म्हणजेच एका राशन कार्ड वर एकच महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित त्यांना लाभ मिळू शकतो.
जर एका कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला असतील त्यामध्ये एका महिलेला अपात्र करण्यात येईल. ( सासु – सुन )
जर जर एका कुटुंबामध्ये दोन महिला अविवाहित असतील तर त्यामधील एक महिला अपात्र होते. ( दोन – बहिणी )
बाहेर राज्यातील महिलेला लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजनेमध्ये एक निकष असा होता की जर अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानुसार जर लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये असेल आणि ती या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यामध्येला अपात्र ठरवण्यात येईल.
वयाची अट 21-65
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलेचे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अर्जदार महिलेचे वय हे 1/7/ 2024 रोजी 21 वर्षे पूर्ण झालेल्या असणे गरजेचे आहे.
जर त्यामध्ये सर्व 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे या तारखेच्या नुसार जर नसेल तर ती महिला अपात्र ठरेल.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी प्रक्रिया
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू असलेले अर्जाची पडताळणी प्रक्रिया अंगणवाडी सेविकेच्या मार्फत घरोघरी जाऊन अर्जाची तपासणी कठोरपणे केली जात आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका चौकशी मध्ये पात्र झालेल्या महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जाची तपासणी करत आहेत त्यामध्ये लाडकी बहिण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून ठरवले होते त्यांनी निकषाच्या आधारे त्या अर्जाची तपासणी होत आहे. खालील दिलेल्या प्रमाणे अंगणवाडी सेविका चौकशी मध्ये पात्र असलेल्या महिलांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत.
कागदपत्राची तपासणी – आधार कार्ड, राशन कार्ड ,जन्मतारीख पुरावा इत्यादी कागदपत्राची पडताळणी
कुटुंब तपासणी – अर्जदार महिलेच्या घरी जाऊन राशन कार्ड द्वारे कुटुंबातील लाभार्थी महिलांची संख्या तपासणी होत आहे.
सखोल माहिती – अर्जदार महिलेने सुरुवातीला जो अर्ज केला तोच अर्ज मध्ये जी माहिती भरलेली आहे ती माहिती वे पोर्टल वरती पण आहे का त्याची तपासणी.
लाडकी बहीण योजनेचा निकषानुसार – अर्जदार महिलेने सुरुवातीला जे अर्ज केलं आहे त्यामध्ये जे निकष ठरवले होते त्या निकषांमध्ये जर महिला बसत असेल तर ती महिला पात्र असेल.

महिला अपात्र होण्याची कारणे
1.आधार कार्ड व इतर कागदपत्रातील जन्मतारखे मध्ये फरक आढळणे
2. स्थलांतरानंतर स्थानिक अधिकाऱ्याकडे माहितीचे उपलब्ध नसणे.
3. योजना सुरू झाल्यानंतर राशन कार्ड मधील सदस्य संख्येत बदल करून पात्रता निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
4. एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आढळणे.
5. सरकारी योजनेचा अगोदर पासून लाभ घेत असताना लाडकी बहीण योजनेचपण लाभ घेणे.
6. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल असणे.
पात्रतेसाठी काय करायचं
- योजनेच्या पात्रतेसाठी आपली जन्मतारीख सर्व कागदपत्रांमध्ये एकसारखी असणे गरजेचे आहे.
2. अर्ज करताना योग्य कागदपत्रे आणि ओरिजनल जोडा.
3. कुटुंबातील कोणतीही कागदपत्रांमध्ये फेरबदल करू नये.
4. जर लाडकी बहीण योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर स्वतःहून अर्ज मागे घ्या.
5. जर लाभ बंद झाला असेल तर जवळील कार्यालयात मध्ये जाऊन तक्रार करा.
6. केवायसी पूर्ण झाली का चेक करा.
7. पूर्ण डॉक्युमेंट परत एकदा वेरिफिकेशन करून घ्या.

पात्र की अपात्र
जुलै महिन्याचा हप्ता वितरणा वेळेस लाडकी बहीण योजनेतील काही जिल्ह्यातील 26 लाख महिलांचे आज हे चौकशीसाठी पात्र झालेली आहे त्यामध्ये काही जिल्ह्यातील अर्जाची तपासणी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करत आहेत जे लाडकी बहीण योजनेमध्ये निकष ठरवले होते त्यानुसार जर महिला त्या निकषांमध्ये बसत असेल तर ती महिला पात्र असेल आणि निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेणारी महिला अपात्र होइल. अंगणवाडी सेविका चौकशी मध्ये पात्र असलेल्या महिलांच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत त्यामध्ये किती महिला पात्र होतील आणि अपात्र होतील यांची वेगली यादी करण्यात येइल. त्यामध्ये पात्र महिलांनाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे .
Ladki Bahin Yojana yadi
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Maz nav Pallavi Amol Kamble rahnar Gevrai Beed mi gharat labh ghenari ektich aahe purn patratet asun hi mala 13 va hapta nahi bhetla
Jinke pass white ration card hai unko abhi tak hafta mil rha hai , jin logo ne fake documents jama kiye hai unko bhi mil raha hai , jin logo ne ration card ki copy jama nhi ki hai unko bhi mil raha hai , log fake tarike se apply kar k ek hi ghar k 3 log hafta le rhe hai unko bhi abhi bhi hafta mil raha hai , jinke pass 4 wheeler hai unko bhi mil raha hai….kaise checking kar rhe hai ????
Ek family se bas 2 hi log apply kar sakte hai aisa rule pehle kyu nhi bataya????
Jo garib log hai unko hi hafta nhi mil raha hai baki logo ko jo ki eligible nhi hai unko to abhi bhi mil raha hai.