Majhi Ladki Bahin Yojana 6th installment Update : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली आहे, त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की डिसेंबरच्या विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सहावा हप्ता जमा करण्यात येणार होते. तसेच ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पात्र झाल्या पण त्यांना एक पण रुपया मिळाला नाही, अशा महिला बद्दल खूप मोठी अपडेट समोर येतात जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
आजपासून येणार डिसेंबरच्या सहावा हप्ता | Ladki Bahin Yojana 6th Installment Update

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर 24 डिसेंबर पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँका त्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये पात्र झालेल्या 21 ते 65 वयोगटातील सर्व दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयांच्या सहावा हप्ता त्वरित जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे 9000 रुपये हप्ता | Ladki Bahin Yojana 9000 Rupay Hafta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अर्ज भरून अर्ज पात्र झाल्यानंतर आधार कार्ड सीडींग करणे गरजेचे आहे, तर तुमचे आधार कार्ड सीडींग नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही अशी अट या योजनेमध्ये आहे.
तसेच ज्या महिलांनी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला होता पण त्यांचे आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांना आतापर्यंत या योजनेच्या लाभ मिळाला नाही त्यांना पण या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
त्याचप्रमाणे ज्या महिलांनी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला होता आणि त्या महिलांच्या अर्ज पात्र झाले अशा महिलांना पैसे दिले जाणार आहेत. रजिस्ट्रेशन ज्या महिन्यात केल्या त्यांना त्या महिन्यापासून लाभ मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
तसेच ज्या महिलांना जुलै-ऑगस्ट महिन्यात अर्ज केले त्यांना ऑक्टोंबर महिन्यात आधार लिंक केल्यानंतर 7500 मिळाले. (ladki bahin yojana beneficiary list)
परंतु ज्या महिलांना आतापर्यंत एकही महिन्याचे पैसे मिळाले नाही व त्यांना रजिस्ट्रेशन केल्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत याचा अर्थ अशा की ज्या महिलांना अजून एक रुपया मिळाला नाही अशा महिलांना 9000 हजार रुपये मिळणार आहेत. (ladki bahin yojana next payment date)
2100 रुपये हप्ता कधीपासून मिळणार | Ladki Bahin Yojana 2100 Rupay Hafta
लडकी बहीण योजनेत 1500 रुपयांच्या हप्ता 2100 रुपये करू अशी माहिती सरकारने घोषणा केली होती हे पैसे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात येणार माहिती मिळत आहे.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
विशाखा रमेश गायकवाड मी पी एल लोखंडे मार्क मध्ये राहते माझ्या पप्पांच नाव रमेश आकाराम गायकवाड
Me pan form bhala aahe October month madhe successful submit zhala aahe pan ajun approval nahi aale aahe
Maine October month me form bhara hai lekin approval nahi aaya hai
Mala pan milala pahije ladki bahin yojna chi facility pls try kara successful submit zhala aahe