Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी गुडन्यूज !! फेब्रुवारीचे 1500 रुपये बँक खात्यात जमा, यादी जाहिर

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 8th installment 1500 rupaye Release

Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेमधील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये दिला जातो. या योजनेमध्ये आतापर्यंत 7 हप्त्याचे वाटप पण झालेले आहे. आता 8 व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी येतील याची लाभार्थी महिला प्रतीक्षा करत आहेत. आता फेब्रुवारीचा फक्त चार दिवस बाकी आहेत तरीपण शेवटचा आठवण आहे ,फेब्रुवारीच्या आठव्या हफ्ताचे 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत त्याबद्दलआपण याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती पाहूया.

ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
महिलांसाठी नवीन योजना सुरू महिन्याला मिळणार 5000, Mahila Bachat Gat सक्षम भगिनी Yojana

Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana Document

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

फेब्रुवारीच्या आठव्या हफ्ताचे 1500 रुपये कधी

लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या हप्ता कधी येईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्याचे फक्त चार दिवस उरलेले आहेत तरी पण अजून 1500 रुपये जमा झालेले नाही. दरम्यान जालना येथील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घोषणा केली होती की तुमच्या बँकेमध्ये आठ दिवसांमध्ये पैसे जमा होतील परंतु आता 8 दिवसाच्या वर दिवस झाले तरी पण फेब्रुवारीच्या आठवा हप्ता अजूनही आलेलं नाही त्याचे कारण असे काही तांत्रिक बिघाडामुळे फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही परंतु आजपासून कोणत्या पण परिस्थितीमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील.
राज्य सरकारने आतापर्यंत मागील तीन हप्त्याचे वितरण हे महिन्याच्या शेवटी म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये वितरित केलेले आहेत. त्यामुळे आता फेब्रुवारी चा हप्ता पण हा शेवटचा आठवडा असल्यामुळे या दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये आठव्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होऊ शकतात.

1500 rupaye februvarii 66

Mukyamantri Majhi Ladki Bahin Yojana अपात्र महिलांना फेब्रुवारीचा 8 वा हप्ता येणार नाही

लाडकी बहिण योजनामधील आता अर्जाची पडताळणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिला ह्या अपात्र झाल्या होत्या. त्यानंतर आता अर्जाची छाननी प्रक्रिया सुरूच असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये पण अजून 4 लाख महिला अपात्र झालेले आहेत ही आकडेवारी बाल विकास विभागाकडून अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जाची छाननी झालेली आहे आणि ज्या महिला पात्र असतील त्यास महिलांना फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे. त्यामुळे अजून फेब्रुवारीचा हप्ता न येण्याचे कारण अपात्र महिलांची यादी ही वरील विभागाकडे जमा करण्यात आलेले नाही त्यामुळे कोणत्या महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र आहेत ते कळाले नाही म्हणून या दिवसांमध्ये लवकरात लवकर अपात्र महिलांची यादी विभागाकडे प्राप्त झाल्यावर फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये हा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment