Ladki Bahin Yojana 8 th insallment 1500 rupaye update
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत अपात्र महिलांची संख्या आता 9 लाखावर ती गेलेली आहे. या योजनेतील नियमावलीच्या आधारे 5 लाख महिला काही दिवसा अगोदरच या योजनेतून अपात्र झाल्या होत्या. आता आणखी 4 लाख महिला या योजनातून अपात्र होण्याची वेळ आलेली आहे राज्य सरकारने 7 लाखाचा अपात्र महिलांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता अजून किती महिला अपात्र राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

Majhi Ladki Bahin Yojana
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana किती टक्के महिला किती वयोगटातील
मुख्यमंत्री लडकी बहिण योजनामधील 83 टक्के महिला विवाहित लाभार्थी महिला आहेत, त्यामध्ये 30 ते 39 वर्षांमध्ये 30 टक्के महिला आहेत. आणि 21 ते 29 वयामधील 23 टक्के महिला आहेत. आणि 40 ते 50 वयोगटात 25 टक्के महिला आहेत बघा 60 ते 65 वर्षांमध्ये वयोगटातील महिलांची संख्या फक्त 5 टक्के आहे. ही योजना मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये सुरू झाली होती विधानसभा निवडणुकी च्या अगोदर या योजने सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या योजनेमुळे माहयुती सरकारला खूप फायदा झालेला आहे आणि ही योजना राज्य सरकारसाठी गेमचेंजर ठरली आहे.

Ladki Bahin Yojana 10 लाख महिलांना फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये मिळणार नाही
माझी लाडकी बहीण योजना अपात्र महिलांची संख्या मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलेल्या प्रमाणे सर्व अधिकाऱ्याला अंगणवाडी सेविकांना अर्जाच्या छाननीचे आदेश दिलेले आहेत. आणि अर्जाची छानशी प्रक्रिया मार्चपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते. आणि जानेवारीचा हप्ता हा 2 कोटी 41 लाख महिलांनाच मिळाला होता. आता अजून 2 लाख 30 हजार या महिला अपात्र घोषित केलेले आहेत. त्यामध्ये काही महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या आणि काही महिलांचे वय हे 65 वर्षे पेक्षा जास्त होते त्यामुळे ह्या महिला पण आता अपात्र झालेले आहेत. आता फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये किमान 10 लाख तरी महिला अपात्र होती आणि त्यांना फेब्रुवारीचा 8 वा हप्ता 1500 रुपये हा मिळणार नाही.

आता नवीन निकष E केवायसी करणे गरजेचे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमधिल लाभाचा गैरफायदा घेणार्या महिलासाठी आता सरकारकडून नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आता या योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक केवायसी करणे जरुरी आहे. लडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या पात्र महिला आहेत त्यांना 1 जून ते 1 जुलै दरम्यान ही केवायसी करावी लागणार आहे. या योजनेतील सुमारे 16 लाख महिलांच्या खात्यात पैसे पाठवण्यात आले होते पण त्यांच्या बँक खात्यात जमाही झाले होते परंतु परंतु जेव्हा फेर तपासणी करण्यात आलेली आहे तेव्हा अशावेळी या महिलांचे आधार कार्ड नाहीये आणि त्यांच्या बँक खात्याचे नाव आणि आधार कार्ड चे नाव ही वेगळे असल्यामुळे यांनाही या लाडकी बहिण योजनेमधून पण बाद करण्यात येऊ शकते. आता नवीन निकषनुसार E केवायसी करणे गरजेचे आहे जर E केवायसी केली नाही तर पुढील लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana 8 th insallment 1500 rupaye list
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
8th installment not received