Ladki Bahin Yojana 3rd Installement Nagpur Municipal Corporation : लाडकी बहीण आज सर्वांच्या खात्यावर पैसे जमा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Nagpur municipal corporation

Ladki Bahin yojana nagpur municipal corporation List : बुलढाना महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची ( ladki bahin yojana yadi ) जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

ladki behin yojana-maharashtra-gov-in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…Nagpur Municipal Corporation – Municipal corporation in Nagpur

1.अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात… 3rd Installement Credited in Bank Account

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी भेटण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण मिळण्याचे हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कल पासून सुरुवात झाली आहे आंणि आजचा दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबर 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन्ही महिन्याचे मिळून 4500 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया साईटवर दिलेली आहे.

Ladki Bahin Yojana Third Installement

Ladki Bahin Yojana 3 rd Installement

बँक खात्यासोबत लवकर लिंक होते मोबाईल नंबर. Bank Account link Mobile Number

विशेष म्हणजे बँकेत जाऊन लाडक्या बहिणींना आपला बँक अकाउंट स्वतःच्या मोबाईल नंबरसोबत लवकर आधार कार्ड सोबत लिंक करता येतो. किंवा यासाठी कोणत्याही आधार सेंटरवर जावून सुद्धा मोबाईलनंबर आधार कार्ड सोबत लिंक करता येते,फक्त यासाठी येथे दोन दिवसाचा वेळ लागेल. हे दोन कामे झाली तर लाडक्या बहिणींचा अर्ज मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होईल.

Ladki bahin yojana 3rd installment Beneficiary List

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

3 thoughts on “Ladki Bahin Yojana 3rd Installement Nagpur Municipal Corporation : लाडकी बहीण आज सर्वांच्या खात्यावर पैसे जमा”

Leave a Comment