Ladki Bahin Yojana 3rd Installment : ‘तिसरा हप्ता’ जाहिर पहा कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे येणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 3 Installment Kadhi Milnar:

स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे देखील भेटून जाणार आहेत. आणि या योजनेबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर डिटेल मध्ये आपण दुसरं अपडेट देखील पाहणार आहोत मग तुमचे पैसे राहिलेले तिसऱ्या टप्प्यांमध्ये नेमकी कधी भेटून जातील तर बघा आपल्याला माहित असेल आता सध्या दोन टप्पे झालेले आहेत. दोन टप्प्यांमध्ये बऱ्याच महिलांना 3000 हजार रुपये भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 31 ऑगस्ट बऱ्याच जणांना तीन हजार रुपये भेटले परंतु अजूनही त्यांना जुलैमध्ये अर्ज केलेला आहे.

ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे त्यांचे पैसे येणे बाकी आहे बघू शकता तर तुमचा अर्ज पात्र झालेला असेल आणि तुमच्या डीबीटी लिंक केलेला आहे तर तुमचे पैसे 100% येणार आहेत ते कधी येतील त्याबद्दलची माहिती संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
4 mantri photo

दूसरा टप्पा बैंक खात्यामध्ये जमा | Second Stage Deposite in Bank Account

तुमचे जे राहिलेले तुमचे पैसे महिलांना आले नाहीत त्यांचे पैसे सप्टेंबर मध्ये यायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच पुढचा तिसरा टप्पा जो असणारे तुमचा सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे सप्टेंबर मध्ये नवीन अर्ज देखील तुम्हाला करता येणार आहेत. परंतु नवीन अर्ज करतील तेव्हा त्यांना जुलै ऑगस्ट चे पैसे मात्र भेटणार नाहीत कारण की 31 ऑगस्ट पूर्वीच त्यांना अर्ज करणे गरजेचे होतं. ही योजना चालू राहणार अर्ज नवीन अर्ज फॉर्म भरता येणार नाही परंतु ज्या महिन्यांमध्ये ते अर्ज करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना भेटतील. असा आहे की जे राहिलेल्या बहिणी आहेत ज्यांनी जुलैमध्ये अर्ज केला त्यावेळेस त्यांचं काय आधार कार्ड सेविंग वगैरे नव्हतं परंतु त्यांनी पुढे सेटिंग वगैरे करून घेतलं आता आधार कार्ड त्यांचा डीबीटी वगैरे त्यांनी लिंक करून घेतलेलं आहे.

अशा काही बहिणी राहिल्या जुलैमध्ये अर्ज केल्या फॉर्म अप्रूव्ह आहे ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे सर्व ओके आहे परंतु त्यांचे तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट चे 3000 रुपये अजून आले नाहीत. असे खूप जणांचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच महिलांना फॉर्म भरला त्यांनी जसं की 22 तारखेला फॉर्म भरला आणि 25 26 तारखेला अप्रूव्ह झाला आणि लगेच 29 30 आणि 31 तारखेला त्यांना पैसे देखील भेटले परंतु ज्यांनी अगोदरच फॉर्म भरले होते जुलैमध्ये किंवा ऑगस्टच्या तारखेला फॉर्म भरले त्यांचे बरेचसे महिलांना पैसे अजून आले नाहीत.

तिसरा टप्पा सप्टेंबर मध्ये येइल | The third phase will come in September

नागपूर या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सांगितलेले की तिसरा टप्पा सुरू होणार आहे. तर राहिलेल्या बहिणींना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. मग राहिलेले जे लाडक्या बहिणी असतील त्यांना तिसरा टप्पा जो असणार आहे त्याच्यामध्ये पैसे भेटणार आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेला आहे की जे राहिलेले महिला असतील त्यांचे नाशिक या ठिकाणी तिसरा टप्पा जो होणार आहे त्या टप्प्यामध्ये पैसे येतील. म्हणजे लाडकी बहिण योजनेचा जसा कार्यक्रम लाभार्थी कार्यक्रम जसा पुणे झाला नागपूर या ठिकाणी झाला.

आणि त्या कार्यक्रम होण्याच्या अगोदर जसं की बघ आता काल नागपूर या ठिकाणी कार्यक्रम झाला 31 तारखेला तो कार्यक्रम होण्याच्या अगोदरच 29 तारखेला पैसे यायला सुरुवात झाली. तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये देखील जो कार्यक्रम नाशिक या ठिकाणी होणार आहे. ते कार्यक्रम होण्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे जमायला व्हायला सुरुवात होणार, बघा जसे पैसे जमात सुरुवात होतील तसं तुम्हाला मेसेज येतील किंवा बँकेचा मेसेज नाही आला तर तुम्हाला अकाउंटला देखील चेक करायचंय ज्यांना ज्यांना सप्टेंबर मध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल जसं त्याबद्दलचा अपडेट येईल.लाडकी बहिण योजने पासून महिला कोणीही या लाभांपासून वंचित राहू नये असं कालच्या कार्यक्रमांमध्ये देखील सांगितले.

लाडकी बहिण योजनेचा आकड़ा 2 कोटी 50 लाख जाणार | The Figure of Ladki Bahin Yojana will be 2 crore 50 lakh

आणि अजून 1 कोटी या ठिकाणी लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवायची आहे पूर्ण संख्या अडीच कोटी पर्यंत ही योजना पोहोचवायची असं सांगण्यात आलेल्या आहे. म्हणजेच सप्टेंबर मध्ये तुम्हाला राहिलेल्या बहिणींना पैसे भेटणार आहेत राहिलेले ज्यांची ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करायची नाही. त्यांचे पैसे या ठिकाणी येऊन जाणार आहेत मग यामध्ये ज्यांचे अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी मंजूर झालेली आहेत, त्यांना जुलै आणि ऑगस्ट चे सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे एकत्र पैसे भेटतील ते असतील 4500 रुपये कारण की तीन महिन्याचे त्यांना द्यावेच लागतील. ज्या महिलाना पहिला हप्ता म्हणजे 3000 हजार रुपये अगोदरच भेटलेले असतील, मग त्यांना फक्त सप्टेंबरचे 1500 रुपये येतील.

1 नाथ12

काही महिलांना 1500 रु तर काही महिलांना 4500 रु | Some Women get rs 1500 and Some Women get rs 4500

मुख्यमंत्री माझी लाडकी बेनिजण्यासाठी जो प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे ही योजनेची पुढे नोंदणी चालू राहणार आहे. महिलांना नोंदणी करता येणारे मात्र लाभ मिळणार आहेत तो ज्या महिन्यांमध्ये तुम्ही नोंदणी कराल त्याच महिन्याचा त्यांना आता लाभ भेटणार आहे जुलै ऑगस्टचा या ठिकाणी त्यांना मात्र आता लाभ भेटणार नाही पंधराशे रुपये ची घोषणा करण्यात आलेली बघा 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याची मदत होते. परंतु 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याच्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट चे दोन महिन्याचे पैसे एकत्रित भेटणार होते.

आता बऱ्याच महिलांना पैशाचे आहेत या ठिकाणी येत आहेत ते पाहून आता बऱ्याच महिलांनी नवीन अर्ज करायला देखील सुरुवात केलेली आहे मात्र यापुढे फक्त नोंदणी त्यांना करता येणारे आणि ज्या महिन्यांमध्ये ते अर्ज करतील त्या महिन्याचे त्यांना फक्त पंधराशे रुपये भेटणार आहेत.याच्यामध्ये आता त्यांना जुलै ऑगस्ट चे दोन महिन्याचे पैसे मात्र भेट देण्यात कारण की 31 ऑगस्ट पूर्वी त्यांचा अर्ज मंजूर होणे गरजेचे होतं.

तर ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ भेटणार आहे 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात ते नोंदणी करतील त्याच महिन्याचा लाभ त्यांना भेटेल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आणि तटकरे यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे.

पुढे लाडकी बहिण योजनेची रक्कम 3000 रु होइल | Ladki Bahin Yojana Scheme Amount will be increase rs 3000

तर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 30 ऑगस्ट ची शेवटची तारीख मात्र ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्यापासून महिलेला लाभ मिळेल मग आतापर्यंत 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा पुढे जी आहे या ठिकाणी ही जी ओवाळणी आहे याची ताकद वाढल्यानंतर पुढे रक्कम देखील वाढू शकते अशी स्वतःला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले म्हणजे योजनेचे पुढे चालून तुमचा जो हप्ता आहे पंधराशे रुपये तो हप्ता पुढं 2000 किंवा 3000 असा देखील वाढू शकतो त्याबद्दल देखील याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि ही योजना कोणीही बंद पाडू शकत नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे योजना बंद पाडण्याचा प्रयत्न होत असून याठिकाणीही योजना मात्र बंद पडू शकत नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे.

12 women

रद्द झालेल्या महिलांची संख्या | No of aborted Women

आता ज्यांचे अर्ज रद्द झालेले आहेत. ज्यांचे सप्टेंबर च्या अगोदर केली होती जुलै ऑगस्टमध्ये कोणाशी रद्द झालेली असतील पूर्णपणे जवळपास 50 हजार अर्ज रद्द झाले तर त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज संबंधित महिलांना पुन्हा भरता येणार आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. कारण की ही जी योजना आहे बघा अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे ज्यांचे पैसे राहिलेले बाकी आहे त्यांचे नक्कीच या ठिकाणी पैसे येणार आहेत. पुढे अजूनही योजना अजून एक कोटीपर्यंत नेणं बाकी आहे त्याच्यामुळे राहिलेल्या बहिणींनी या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही. लवकरच तिसरा टप्पा जो आहे सप्टेंबर मध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये सुरू होणार आहे जसे तिसरे टप्प्याची पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment