Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Bank Detail
Mukhyamantri Ladki Bahin Yojana Bank Account : महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठी घोषणा करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येत अशी घोषणा विधानसभेत केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलांना काही कागदपत्राचे पूर्तता करणे आवश्यक आहे विशेष म्हणजे यासाठी योजनेत काही बदल करण्यात आलेले आहेत. या योजनेचा संबंधित महिलांमध्ये अनेक अफवाही निर्माण केल्या जातात त्यामुळे स्पष्टीकरण देण्याची वेळ संबंधित मंत्रालयावर आलेली आहे.
या लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने बँक खाते खोलण्याची गरज नाही सध्या चालू असलेले खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Mazi Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेसाठी नवीन बँक खाते खोलण्याची गरज आहे ?
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही, योजनेच्या लाभ घेताना बँकेत डिपॉझिट करण्याची गरज नाही, तुमच्या बँकेच्या सध्याच्या खात्यातच पैसे जमा होणार आहे असे संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे, त्यामुळे या खोट्या अफवांवर महिलांनी बळी पडू नये असे सांगितले आहे.
त्याचप्रमाणे तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड ला ज्या बँक खात्याची लिंक कसे त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी कोणते बँक खाते चालेल
लाडकी बहीण होण्यासाठी भारतातील व महाराष्ट्रतील कोणत्याही बँकेचे खाते चालेल ज्या बँकेत तुमचे आधार कार्ड बँकेची लिंक असेल ते खाते आपण या योजनेसाठी अर्ज मध्ये टाकावे, सोबतच या योजनेमध्ये जनधन खाते व जॉइंट अकाउंट चालेल पण जॉईंट अकाउंट मध्ये लाभार्थी महिलेचे नाव सर्वप्रथम असावे तरच जॉईंट खाते चालेल नाही तर जॉईन खाते चालणार नाही, याचे लाभार्थी महिलेने दक्षता घ्यावी
क्र. | पात्रता निकष |
1 | वय: 21 ते 65 वर्षे |
2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
5 | बँक खाते असणे आवश्यक |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.