Ladki Bahin Yojana : दुसऱ्या हप्त्यानंतरही अर्ज प्रक्रिया सुरूच राहील

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 2nd hapta credit : ऑगस्ट मध्ये ज्यांचे अर्ज भरले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे आतापर्यंत 50 लाख अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली होती . 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत या महिन्यांमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले व त्यांचे अर्जाची पूर्तता झालेली आहे. त्यांना आज 31 ऑगस्ट ला दूसरा हप्ता 3000 रुपये पाठवले गेले आहेत आजचा कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याची महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी सागितले. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यक्रमांमध्ये मनाले तुम्ही घरी जाई परियंत तुमचा बैंक खात्यामध्ये दूसरा हप्ता जमा होइल.

2 1 1

Ladki Bahin Yojana 2 Hapta Credit to Bank Account | बैंक खात्यामध्ये दूसरा हप्ता जमा

माझी लाडकी बहीण योजना मधील Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांना या महिन्याच्या अखेरीस लाभ मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये त्यांचा अकाउंट मध्ये जमा होतील. ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केलेला आहे आणि जुलै मधील काही अर्ज पेंडिंग अप्प्रोव झाले आहेत अशा जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज 31 ऑगस्टला नागपूर (Nagpur District) मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये लाभार्थी महिलांचा दूसरा हप्ता आज जमा करण्यात आला आहे. आजचा कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री अजितदादा पवार अण उप मुख्यमंत्री देवेन्द्र फाडनविस यानी एक बटन दाबुन दूसरा हप्ता जमा झाला असे जाहिर केले . या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये असाच मोठा कार्यक्रम Ladki Bahin Yojana झाला होता त्यामध्ये पण खूप अपडेट आणि नियम बदलले गेले होते.
या अगोदर पुणे जिल्ह्यामधील (Pune District) कार्यक्रमात ८० लाख महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते तेव्हापासून आतापर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.

button

Ladki Bahin Yojana

Form Last Date |अर्जाची नोंदणी प्रक्रिया सुरूच राहील

ऑगस्ट मध्ये ज्यांचे अर्ज भरले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे आतापर्यंत 50 लाख अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली होती . 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत या महिन्यांमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले व त्यांचे अर्जाची पूर्तता झालेली आहे. त्यांना आज 31 ऑगस्ट ला दूसरा हप्ता 3000 रुपये पाठवले गेले आहेत आजचा कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याची महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी सागितले. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यक्रमांमध्ये मनाले तुम्ही घरी जाई परियंत तुमचा बैंक खात्यामध्ये दूसरा हप्ता जमा होइल

मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचे सर्व सर्व योजना पैकी सर्वात मोठी योजना ठरलेली आहे आणि त्यामुळे विरोधकांना पण ही योजना टोचत आहे .तुम्ही जर आम्हाला आशीर्वाद दिला तर हे या योजनेतील रक्कम 3000 हजार रुपये होईल. आजचा हा दुसरा हप्ता आहे लडकी बहिणीचा हा वितरित केल्यानंतर अर्जाची नोंदणी प्रक्रिया सुरूच राहील आणि माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहणार नाही अशी भूमिका घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमधील दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमांमध्ये दिली आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment