Ladki Bahin Yojana : बैंक खात्यामध्ये पैसे आले नाही | तर हे काम करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटी 40 लाख ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे लाभार्थी यादी कधी येणार, लाडकी बहीण योजना लाभार्थी लिस्ट कुठे पहायला मिळेल, समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.तर या पोस्टमध्ये आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी पाहायला मिळेल तर ही पोस्ट पहा.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

ज्या महिलांचे अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास (नावात बदल, कागदपत्रे चुकीची अपलोड, कागदपत्रे स्पष्ट न दिसणे, इतर) त्यांनी संबधित माहिती पुन्हा भरून फॉर्म सबमिट करावा. अर्जामध्ये बदल करण्यासाठी EDIT ऑप्शन दिलेला आहे, परंतु लाभार्थींना अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. यामुळे अर्जामध्ये काही बदल करताना सर्व माहिती व कागदपत्रे जवळ असल्याची खात्री करावी. नंतरच EDIT पर्यायवरती क्लिक करून अर्जामध्ये बदल करावा.

३००० रुपये मिळाले नसतील तर काय करावे.

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० रुपये मिळाले नसतील अशा महिलांनी सर्व प्रथम आपला अर्ज Approved (मंजूर) झाला आहे का हे चेक करणे आवश्यक आहे. अर्ज Approved झाला आहे का हे चेक करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येईल.
उदा. ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन अर्ज भरला असेल तर त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे. मोबाईल App मधून अर्ज भरला असेल तर मोबाईल App मध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. वेबसाईट पोर्टल वरती अर्ज भरला असेल वेबसाईट वरती अर्जाचे स्टेटस चे करता येणार आहे.
३००० रुपये मिळाले नसतील तर अर्जाचे स्टेटस चेक करावे, अर्ज Approved होऊन सुद्धा ३००० रुपये मिळाले नसतील तर आपण आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे चेक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

आधारशी लिंक असलेले बँक खाते कस बघायच .

1 . सर्वप्रथम myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटला वर जा .
2 . आधारकार्ड क्रमांक टाका आणी लॉग इन करा.
3 . आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.
4 . तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
5 . यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते ACTIVE आहे की नाही, हे पण समजेल.
6 . तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे दिसेल .
7 . आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

कोटींपेक्षा अधिक महिलांना मिळणार लाभ

अदिती तटकरे यांनी म्हटले 1 कोटी 35 लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या,त्यापैकी 1 कोटी 3 लाख महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस,ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment