Buldhana Municipal Corporation Apatra List बुलढाणा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या, चेक करा यादी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Buldhana Municipal Corporation Apatra Mahila List

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी योजना ठरली आहे. या योजनेमध्ये ज्या महिला या योजनेच्या नियमांमध्ये बसतात त्या महिलांना प्रति महिना 1500 रुपयेचा लाभ दिला जातो. त्यामध्ये आतापर्यंत राज्यामध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत परंतु काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडे अर्जाची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील खूप महिला अपात्र झालेल्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून अधिकृतपणे 9 लाख महिला या अपात्र झालेल्याचे घोषणाही केलेली आहे. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र झाल्या आहेत त्याबद्दल आता सर्व महिलांना चिंता लागले आहे त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असताना बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाले आहेत ते आपण यामध्ये सविस्तरपणे पाहूया.

ladki bahin yojana reject फॉर्म

Majhi Ladki Bahin Yojana कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आणि कोणत्या अपात्र

माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन नियमानुसार दरवर्षी जून महिन्यामध्ये सर्व महिलांना इ केवायसी करणे अनिवार्य असणार आहे. आणि कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना अपात्र ठेवण्यात येणार आहे. तसेच कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे आणि ज्या महिलांचे आधार कार्ड हे योजनेची लिंक नसेल तर त्या महिलांना सुद्धा योजनेतून वगळण्यात येणार आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतील त्याच महिलाना यापुढे या योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेमध्ये पात्र असतील.

Ladki Bahin Yojana list

Ladki Bahin Yojana बुलढाणा जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये सध्या स्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थी महिलांचा आकडा हा 6 लाख 71 हजार 135 आहे. एवढ्या महिलांनी बुलढाणा जिल्ह्यातून या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असताना निकषात न बसणाऱ्या 23 हजार 780 महिला ह्या निर्देशनास आल्या आहेत त्यामुळे या सर्व महिला आता अपात्र झाल्या आहेत.
2024 मध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणीला 1500 रुपये दर महिना दिला जातो. तर बुलढाणा जिल्ह्यातील 6 लाख 71 हजार 135 महिला पात्र ठरल्या होत्या आणि या सर्व महिलांनी आतापर्यंत 7 हप्त्याचा लाभ पण घेतलेला आहे, परंतु आता अर्जाची फेर तपासणी सुरु झालेली असल्यामुळे त्यातील 23 हजार 780 महिला या बुलढाणा जिल्ह्यातून अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि अर्जाची फेर तपासणी अजुन पण चालूच आहे.

buldhana apatara ma corporation l

बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती महिला अपात्र

बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महिलांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये कोणत्या तालुक्यातील किती महिला अपात्र झाला आहे खालील प्रमाणे

तालुक्याचे नाव अर्ज केलेल्या महिलांची संख्या अपात्र महिलांची संख्या
शेगाव 395641371
चिखली 701102498
देऊळगाव राजा294681034
जळगाव जामोद39015974
खामगाव 816792643
लोणार 368542605
मलकापूर 427091384
मेहकर 692612924
मातोळा 403532605
नांदुरा 458601614
संग्रामपूर 367651329
सिंदखेड 456871740

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा


लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment