Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment 2024: राज्य शासनाचे महत्वकांशी अशी लाडकी बहीण योजनेत शासनाने आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या या योजनेमध्ये समावेश करून घेतलेला आहे, त्यापैकी 1 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिला या योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत. 14 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येपासून राज्यातील खूप साऱ्या महिलांना त्यांच्या बँक खात्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 हजार रुपयांच्या पहिला हप्ता (Ladki Bahin Yojana 1st Installment ) सरकारद्वारे जमा करण्यात आलेला आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana First Installment | माझी लाडकी बहिन योजना पहली किस्त
ज्या महिलांचे आधार कार्ड DBT Link नाही आहे त्यांना पण लिंक झाल्यावर शासन त्यांच्या पहिला हप्ता त्यांच्या बँकेत जमा करणार आहे , महिलांना आतापर्यंत या योजनेमध्ये पात्र झाले नाही त्यांचे अर्ज लवकरात लवकर त्यांचे अर्ज पात्र करण्याचे काम सुरू आहे, आदेश शासनाने अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, ज्या महिलांना आता पहिला हप्ता आलेला आहे त्यांना आता त्यांच्या दुसरा हप्ता कधी येईल याबाबत शंका निर्माण होत आहे, याबद्दल आपल्याला सर्व माहिती या पोस्टमध्ये मिळते ही पोस्ट आपण शेवटपर्यं वाचावी.
मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजना किस्त या तारखेला येणार
राज्य शासनाने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटी 25 लाख पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे ३००० तीन हजार रुपयांच्या प्रथम हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे, ज्या महिलांच्या या महिन्यांमध्ये पहिलं हफ्ता आले नाही असे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये 4500 साडेचार हजार रुपयांच्या पहिला हप्ता तीन महिने मिळून मिळणार आहे.
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
Ladki Bahin Yojana 1st Installment 2024| Ladaki Bahin Yojana released
याबद्दल खूप सारे महिलांच्या मनामध्ये शंका होत्या पण शासनाने आता सर्व बाबी चे निराकरण केलेले आहे, त्यांनी सर्वांनी सांगितले आहे की ज्या महिलांना पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना दुसऱ्या हफ्ता 4500 साडेचार हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेच्या मानधन मिळणार आहे.
याबद्दल महिलांनी आपल्या मनात काही शंका ठेऊ नका, त्याचप्रमाणे महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्ता 3000 मिळाला आहे त्यांना पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेला 1500 Rupay Installment पंधराशे रुपयांच्या आणखी दूसरा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्ता मिळणार आहे, आता खूप सार्या माता भगिनींना योजनेच्या दुसऱ्या हफ्ता वाट बघत आहे तरी पण सरकारने त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केलेली आहे
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजना किस्त या तारखेला येणार
राज्य शासनाने आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये एक कोटी 25 लाख पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे ३००० तीन हजार रुपयांच्या प्रथम हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला आहे, ज्या महिलांच्या या महिन्यांमध्ये पहिलं हफ्ता आले नाही असे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये 45000 साडेचार हजार रुपयांच्या पहिला हप्ता तीन महिने मिळून मिळणार. (Rs 4500 हजार ऐवजी 45000हजार टाईप झाले pls दुरुस्ती करावी)
धन्यवाद
Sir mera IFSC code wrong ho gaya hai plzzz aap batao main kya.karu mera approval aa gaya hai. IFSC code.NICB0000028.ac no.Yasmeen Abdul shaikh.
Hafta Aadhar Card Link aslelya Bank khatetyt midnar ahe, IFSC code wrong asel tari tumcha banket paisey yenar.
Approval message aaya lekin khate mein Paisa nahin aaya
Plzz help me sir
Resurrection karave
Nadurbar
1st installment not credited in my account
1st installment not credited in my account, dbt linked in last week
Msg ala paise ale nahit acla. THKA107099670. Lavkar update dyave hi vinanti ahe.