Ladki Bahin yojana : बैंक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात, बघा आपले नाव यादीत

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Bhandara Municipal Corporation Ladki Bahin yojana

Ladki Bahin yojana Bhandara List : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे लवकरच पहिली  1500 मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना काढली आहे या योजनेमध्ये महिलांना प्रति वर्ष 18000 हजार रुपये म्हणजेच दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
   मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची सुरुवात 1 जुलैपासून सुरू झाली होती आता 31 ऑगस्ट पर्यंत फक्त फॉर्म भरू शकता.योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेले आहेत, ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्या महिलांचे पात्रता यादी (mazi ladki bahin yojana labharthi list )लवकरच येणार आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादीची प्रतिक्षा लागली आहे तर आपण जाणून घेऊया या पोस्ट मधून आपल्या जिल्ह्यातील यादी कशी पहायची ही पोस्ट पूर्ण वाचा.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी भंडारा यादी | Bhandara Municipal Corporation Ladki Bahin yojana List

भंडारा महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची ( ladki bahin yojana yadi )जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

जर ऑनलाईन यादी पाहता आली नाही तर कुठे पाहायला मिळेल यादी?

१.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना च्या पात्र लाभार्थी महिलांची यादी प्रत्येक गावामधील नेमण्यात आलेली समितीमार्फत दर् शनिवारी समितीच्या ऑफिसमध्ये वाचण्यात येणार आहे.
२.गावातील समिती मध्ये यादी वाचण्याच्या दरम्यान प्रत्येक महिलांना तेथे हजर राहावे लागणार.
३.गावातील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी यादी वाचन करून त्यामध्ये काही बदल असेल तर ते पण तिथेच बदल करावा लागेल.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…

१. अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

नारीशक्ती दूत ॲपवरून माझी लाडकी बहिन योजनेची यादी कशी तपासायची?


1. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करावे लागेल.
२.नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने येथे लॉग इन करावे लागेल.
३.ॲपवर लॉग इन करताच तुम्हाला “Or Eastern Request” चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
४. येथे तुम्हाला लाभार्थी यादीचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
५.योजनांची यादी तुमच्या समोर येईल तुम्ही तुमचे नाव येथे तपासू शकता.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी..

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भंडारा महानगरपालिका लवकरच  महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला भंडारा जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला भंडारा महानगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment