Ladki Bahin Yojana List New: माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर? असं शोधा यादीत नाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana List :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी 1 कोटी 40 लाख ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना झाला असून या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे लाभार्थी यादी कधी येणार, लाडकी बहीण योजना लाभार्थी लिस्ट कुठे पहायला मिळेल, समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
तर या पोस्टमध्ये आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी पाहायला मिळेल तर ही पोस्ट पर्यंतच्या.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | Ladki Bahin Yojana List Maharashtra

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी या योजनेला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे.
लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या व योजनेमध्ये पात्र झालेल्या महिलांना आता त्याच्या लाभार्थ्याची यादी व लिस्ट पाहण्याची उत्सुकता आहे, तर आपल्याला या पोस्टमध्ये मुंबई महानगरपालिकेतील लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या लाभार्थ्याची यादी पहायला मिळेल.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | Ladki Bahin Yojana List Mumbai Municipal Corporation

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात (BMC) येणाऱ्या महिलांनी या योजनेत दहा लाख पेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत, त्यामध्ये खूप साऱ्या महिला पात्र झालेल्या आहेत आता त्यांना माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी बघायची आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्याची यादी जाहीर करणार आहे, त्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजनेची मुंबई ची यादी लवकरात लवकर पाहायला मिळेल.

Ladki Bahin Yojana Beneficiary List
Ladki Bahin Yojana jalgao List

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…

  • १. सर्वप्रथम महाराट्र शासनाचा आधिकृत वेबसाईटवर जायचा.
  • २. नंतर लाभार्थी यादी वर क्लिक करा.
  • ३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
  • ४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
  • ५. त्यानंतर जिल्ह्यातील वार्ड क्रमांक नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
  • ६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
  • ७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात | Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment

माझी लाडकी बहीण( ladki bahin yojana yadi ) योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 ऑगस्ट व 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी ( Municipal Corporation Labharthi Yadi )

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation )लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला गोंदिया जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला गोंदिया नगरपालिकेच्या लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

9 thoughts on “Ladki Bahin Yojana List New: माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जाहीर? असं शोधा यादीत नाव”

  1. सुनेत्रा नंदु गुरव भिवंडी ठाणा शेलार गाव माझा फार्म अप्रुवल आहे तरी बैंकेत पैसे आले नाही नाही द्यायचे तर नका देऊ पण आशा नका नका लावू लाडकी बहिण ला

    Reply
  2. माझा अर्ज मंजूर झाला आहे
    पण बँक खात्यात पैसे जमा झाले नाही

    Reply

    Reply
  3. माझा अर्ज मंजूर झाला आहे
    पण बँक खात्यात पैसे जमा झाले नाही

    Reply
  4. Mera approval ka msg aya hai par paise nhi mile hai ab Tak Aisa kyu ho Raha hai yaha mohalle me sab k paise aye hai pehle link nhi tha ab hai phir bhi paise nhi aye hai

    Reply

Leave a Comment