Yavatmal Municipal Corporation Apatra mahila List
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची गेम चेंजर योजना ठरलेली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील लाभार्थी महिलांना या योजनेचा खूप फायदा झालेला आहे परंतु या योजनेचा गैरफायदा ही खूप लाडक्या बहिणीने घेतलेला होता त्यामुळे या योजनेमध्ये 2 कोटी 63 लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये काही महिलांनी या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तरी पण योजनेचा लाभ आतापर्यंत घेतला होता. त्यामुळे सरकारने सर्व लाडक्या बहिणींची अर्जाची पडताळणीचे आदेश दिले होते. त्यामध्ये 5 लाख महिला ह्या आतापर्यंत या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील किती महिला अपात्र झाल्या हे आपण सविस्तर पाहूया.

आतापर्यंत अपात्र लाडक्या बहिणीची आकडेवारी खालील प्रमाणे
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला 2,30,000
- वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1 लाख 20,000
- नमो शक्ती योजनेचा लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या 30,000
- स्वतः अर्ज मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1 लाख 20,000
- एकूण अपात्र महिला 5 लाख
अपात्र महिलांचा आकडा 10 लाखावर जाण्याची शक्यता
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या योजनेमधिल अपात्र महिलाचा अकड़ा हा दहा लाख बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत फक्त चार चाकी वहान लाडक्या बहिंनीच्या घरी आहे की नाही याची तपासणी सुरु आहे त्यामध्येच 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत अजुन पुढे आता आयटी खातही तपासले जाणार आहे. सरकारकडून आता मोठा निर्णय घेण्यात येतोय त्यामुळे आता दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता लाडक्या बहिणींचे व त्यांचा घरी कुणी आयकर भरते का याची पण फेरतपासणी होणार आहे म्हणजे आयटी खातही तपासला जाणार. लाडक्या बहिण योजनेत आतापर्यंत पाच लाख महिला अपात्र ठरले आहेत पुढे हा अकड़ा 10 लखावर जाण्याची शक्यता आहे.
- एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी नको.
- बनावट कागदपत्राद्वारे योजनेचा लाभ घेणारे वगळले जाणार .
- कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन असेल तर ती बहीण देखील वगळली जाणार.
- अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बहिणी देखील वगळल्या जाणार.
- पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी देखील वगळले जाणार.
यवतमाळ जिल्ह्यातील 3891 एवढ्या महिला अपात्र झाल्या Yavatmal Municipal Corporation List
यवतमाळ पुसद महागाव तालुक्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामध्ये स्वतःची गाडी, दुकान, निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा समावेश होता.
मुख्यमंत्री लडकी बहीण योजना या योजनेतील अर्जाची पडताळणी करण्याची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये यवतमाळ मधील 3 हजार 891 महिलांचा अर्ज हा वगळण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र सरकारकडून आदेश जाहीर झाला त्यानंतर सर्व लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांचे अर्जाची पडताळणी केली असता त्यामध्ये चार चाकी वाहन असणाऱ्या महिला आणि सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला निदर्शनास आले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि महागाव तालुक्यातील आतापर्यंतचे वगळण्यात आलेल्या महिलांची संख्या 3891 अशी आहे. अजून यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी चालूच आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये हप्ता कधी येणार
लाडक्या बहिणी आतापर्यंत पाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिली असून यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या, दुसऱ्या योजनांचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आले असून चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
दरम्यान उर्वरित पात्र असलेल्या लाडक्या बहिणी आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे आतुरतेने वाट पाहत आहेत. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबतचे उत्सुकता पात्र लाडक्या बहिणींना लागली आहे. यापूर्वीच्या तीन महिन्यांपासून लाडक्या बहिणींचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येत असून या महिन्यात देखील तेव्हाच लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा असल्याने 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेता महिना संपण्याच्या चार पाच दिवस अगोदर हे पैसे दिले जाऊ शकतात परंतु हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही महिना अखेर पर्यंत महिलांच्या खात्यात येऊ शकतात.
Ladki Bahin Yojana list
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.