Todays Nagpur Dusara Hapta Vitarnacha Program | आज नागपूर येथे दूसरा हप्ता वितारनाचा कार्यक्रम
ladki bahin yojana 2nd installment : महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे वर्षाला 18000 रुपये देण्यात येणार आहेत ही योजना महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेमध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुमच्या नावाची महिला आहे. त्यांच्या बँक खात्यामध्ये 14 ऑगस्ट पासून 19 ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले आहेत असे जमा केलेले रक्कम च्या महिलांनी 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे.
31st August 2nd Installment Labharthi Yadi | लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्टला रुपये
माझी लाडकी बहीण योजना मधील Ladki Bahin Yojana लाभार्थी महिलांना या महिन्याच्या अखेरीस लाभ मिळणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये त्यांचा अकाउंट मध्ये जमा होतील. ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केलेला आहे आणि जुलै मधील काही अर्ज पेंडिंग अप्प्रोव झाले आहेत अशा जवळपास 50 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज 31 ऑगस्टला नागपूर (Nagpur District) मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये लाभार्थी महिलांचा दूसरा हप्ता आज जमा करण्यात आला आहे. आजचा कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री अजितदादा पवार अण उप मुख्यमंत्री देवेन्द्र फाडनविस यानी एक बटन दाबुन दूसरा हप्ता जमा झाला असे जाहिर केले . या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये असाच मोठा कार्यक्रम Ladki Bahin Yojana झाला होता त्यामध्ये पण खूप अपडेट आणि नियम बदलले गेले होते.
या अगोदर पुणे जिल्ह्यामधील (Pune District) कार्यक्रमात ८० लाख महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते तेव्हापासून आतापर्यंत एक कोटी सात लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले आहेत.
ऑगस्ट मध्ये ज्यांचे अर्ज भरले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू आहे आतापर्यंत 50 लाख अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली होती . 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत या महिन्यांमध्ये ज्या महिलांनी अर्ज केले व त्यांचे अर्जाची पूर्तता झालेली आहे. त्यांना आज 31 ऑगस्ट ला दूसरा हप्ता 3000 रुपये पाठवले गेले आहेत आजचा कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याची महिला व बालविकास मंत्री आदिती ठाकरे यांनी सागितले. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यक्रमांमध्ये मनाले तुम्ही घरी जाई परियंत तुमचा बैंक खात्यामध्ये दूसरा हप्ता जमा होइल
राज्य सरकारने बँकांना काय सूचना दिल्या | what instructions did the state gov give to the Banks?
राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनां महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सागितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ladki bahin yojana list मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकित असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल, तर ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना दिले आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास २ कोटी पेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट अखेरीस अर्जाची अडीच कोटी इतकी संख्या होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. जवळपास १. ६० कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळ मुदत वाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ज्या महिलांना बँक खाते उघडायला वेळ लागला. उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही. ज्यांचा यापूर्वीचा अर्ज बाद झाला वा इतर कारणांमुळे ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना दिलासा मिळणार आहे. असेही आज चा कार्यक्रमांमध्ये अदिती तटकरेयांनी सागितले आहे .
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Ladki bahin yojna che paise srv mahilanparynt pohochtat Ka he pn bgha. Banket Tumhi adhikari theva tumcha. lokana guide Karyla aani accountwr paise yetat Ka te bghayla. Maz freezing account chalu kel pn aajun accountwr paise aalele nahit banket jaun pn nit guidance milat nahi mhnun aamhi paise milwnyach sodun dilel aahe. Je bank account dilel aahe Tyala pn adharcard deto n aamhi opening la tari tyat paise n pathwta dusrya bhltya thikani paise gele tr tumche paise pn wastage aani aamcha time pn.ugachch