Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi 2024
Laadki Bahina Yojana List Maharashtra :नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची तयारी शासनाने केली आहे, राज्यातील महिलांमध्ये या योजनेबद्दल फार आनंद आहे. लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत महिना झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एक कोटी 80 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये ऑनलाईन-ऑफलाइन, सेतू केंद्रात, सीएससी सेंटर मध्ये अर्ज भरलेले आहे. महिलांनी या लाडकी बहिण योजनेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरल्या त्यांना आता त्यांची नावे या योजनेमध्ये आली की नाही याबद्दल उत्सुकता आहे.
काही नगरपालिकांनी लाडकी बहिणीच्या पात्रता लाभार्थ्याची यादी जाहीर केली आहे तुम्ही आपले नाव या यादीमध्ये कसे पाहाल याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी | Ladli Behna Yojana List Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरुवात होऊन एक महिना संपला, आता याबद्दल पात्र महिला लाभार्थ्याची यादी विविध नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका द्वारा जाहीर करणे सुरुवात झालेली आहे. याबद्दल नुकताच नागपूर महानगरपालिकेने लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याची यादी आपल्या वेबसाईटवर जाहीर केलेली आहे, यादीमध्ये कोणत्या महिलांचे नांवे आहेत त्याबद्दल आपल्याला येथे सर्व माहिती दिले जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी नागपूर | Nagpur Municipal Corporation Ladki Bahin Yojana Yadi
नागपूर महानगरपालिका नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. त्यांनी ही यादी आपल्या पोर्टल वेबसाईटवर प्रकाशित केली आहे, त्यामध्ये त्यांनी सर्व पात्र लाभार्थ्याची यादी जाहीर केलेली आहे. ही यादी पहायला तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे लाडकी बहीण योजनेच्या पेज मध्ये क्लिक करून सर्व लाभार्थी यादी आपल्याला तिथे पाहायला मिळेल.
तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता त्या महानगरपालिका वार्डामध्ये क्लिक करून तुम्हाला त्या वार्डाची यादी आपल्या स्मार्टफोन मध्ये डाऊनलोड करायची आहे, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादी डाऊनलोड केल्यावर तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल त्यामध्ये तुमचे स्टेटस दिसेल.
यादीमध्ये तुम्हाला तुमच्या नावासमोर तुमचे मोबाईल नंबर,आधार कार्ड नंबर, पूर्ण पत्ता, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड,सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसेल सर्व डिटेल व्यवस्थित आहेत काही चेक करून तुम्ही आपली नावे चेक करावे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण लाभार्थी यादी लवकरात बाकी सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती लवकरच जाहीर करणार आहे सर्वात पहिले यादी पाहण्याकरता तुम्हाला खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची यादी पाहायला मिळेल.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Unable to download ladki bhen yojana yadi and unable to join what’s app group
But no WhatsUp join
Kise Chek karu list muse thi ab tak pise nahi aye hai
Labharthi list kuthech disat nahi.