Majhi Ladki Bahin Yojana First Installment | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहली किस्त या तारखेला येणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana First Installment Date

Majhi Ladki Bahin Yojana First Installment: महाराष्ट्र राज्याच्या 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाकडून सभागृहात खूप मोठी घोषणा करण्यात आली केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येत अशी घोषणा विधानसभेत केली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजना पहली किस्त १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.
याबाबत राज्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून आहे, योजने अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्रात, अंगणवाडी केंद्रात महिलांची फार मोठी गर्दी होत आहे. महिला अर्ज करत आहेत त्यांच्या खात्यात पैसे कधी देणार आहे हे प्रश्न सर्व पात्र महिलेच्या मनात येत आहे याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सुरू केल्या विषयी मेसेज काही दिवसापासून या योजनेची पूर्ण देशभरात व राज्यभरात चर्चा चालू आहे या योजनेचा पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार आहे 1 जुलै 2024 पासून सुरू झालेला आहे मात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे करती येणार याबाबत सर्व दूरदर्शन सुरू आहे आता या योजनेचे पैसे जमा करण्याची तारीख जाहीर केलेली आहे.

या तारखेला येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहली क़िस्त | Majhi Ladki Bahin Yojana First Installment Date

तुमचे नाव लाडकी बहिण योजनेच्या पात्रता यादीमध्ये आले असेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिले किस्त या महिन्याच्या रक्षाबंधना पूर्वी म्हणजे 17 ऑगस्टला तुमच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये 1500 ते 3000 हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्या जाईल.

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना 21 ते 65 वयोगटातील लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला 1500/ रुपये प्रतिमाह डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.

Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment Date 2024 बद्दल जानकारी

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment