Ladki Bahin yojana : खुशखबर ! आता पहिला हप्ता या दिवशी मिळणार

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

लाडकी बहीण योजना लाभार्थी चंद्रपूर यादी |Chandrapur Municipal Corporation Ladki Bahin yojana List

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे.

जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये (Ladki Bahin yojana beneficiary List) कसे पाहायचे याबद्दल पूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळेल तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचावे ही विनंती.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
  • महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…

१. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी चंद्रपूर |Chanrapur Municipal Corporation Ladki Bahin yojana Yadi


चंद्रपूर महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी चंद्रपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होणार खात्यात..


माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 17 ऑगस्ट 2024 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चंद्रपूर माहानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या चंद्रपूर जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला आपल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या लाडकी बहिण योजनेच्यामुळे लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.

सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment