Ladki bahin yojana next installment date | माझी लाडकी बहिन योजना किस्त तारीख
Ladki bahin yojana next installment date :महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मध्ये राज्यातील आतापर्यंत दोन करोड पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतलेला आहे, या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरुवात केलेली आहे, या योजनेमध्ये पात्र लाभार्थीन बहीण योजने प्रतिमाह 1500 पंधराशे रुपये मानधन मिळणार आहे.
या योजनेच्या पहिल्या हप्ता शासनाने स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसनदेला 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट च्या दरम्यान राज्यातील पात्र लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात दोन महिन्याच्या अशा ३००० तीन हजार रुपये जमा (Ladki Bahin Yojana 3000 jama) केलेले आहे, आता ज्या महिलांना या योजनेमध्ये पैसे मिळाले नाही किंवा महिलांना पैसे मिळाले आता त्यांना या योजनेचा दुसरा हप्ता कधी येणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे ती ही पोस्ट आपण शेवटपर्यंत वाचावी.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
अर्ज मंजूर झाला पण पैसे जमा झालेले नाही | Majhi Ladki Bahin Yojana First Installment Money Not Recived
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 1.5 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात DBT द्वारे ३००० रुपयाच्या प्रथम हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा (Ladki Bahin Yojana 3000rs Credited) करण्यात आला, पण काही पात्र लाभार्थी चा बँक खात्यामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पहिला हप्ता पण आलेल्या नाहीत, अशा महिला पात्र असून सुद्धा त्यांना पहिला हप्त्याची वाट बघावी लागत आहे.
क्र. | आवश्यक कागदपत्र |
1 | ऑनलाईन अर्ज |
2 | आधार कार्ड |
3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
7 | रेशनकार्ड |
8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
परंतु त्या महिलेला आगस्ट महिनाचा पहिला हफ्ता भेटला त्याना आता पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला तीन महिन्याच्या असा ४५०० हजार रुपयांच्या पहिला हप्ता मिद्नार आहे,
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment)महिलांना 3000 मिळाला त्यांनी पंधराशे रुपये चा दुसरा हप्ता त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात सरकार पुढील महिन्यात जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांनी याबाबत कोणतेही शंका आपल्या मनामध्ये ठेवू नये अशी विनंती शासनाने केलेली आहे.
4500 हजार रुपयांच्या दुसरा हप्ता या दिवशी मिळणार | Ladki Bahin Yojana Second Installment
राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेमध्ये या महिलांना तीन हजार रुपयांच्या पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट च्या दरम्यान मिळेला आहे, अशा महिलांना आता त्यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दुसऱ्या हप्ता 15 तारखेला (Majhi Ladki Bahin Yojana Second Installment) त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
I have not received Rs.3000/- in my account upto till date, dbt linked on DTD.19/08/24, aplication was approved already.
Ladki bahin yojanecha from bharlela aahe.aadhar link navt
Aata aadhar link kel.nanter post khate account kadhale . Tari ladki bahin yojneche paise aale nahi
From apoorv zala aahe
Application no THKA107099670. Shalinee bodas. Messege ala pan acmadhle paise bankene cut kele. Dombivali nagri sahakari bank.
I have not received Rs.3000/- in my account upto till date, dbt linked on DTD.21/08/24, aplication was approved at 30 July already.
Reply
आदरणीय मुख्यमंत्री साहेब,माझे अर्ज २५ ऑगस्ट ला approvel झाले.माझी Bank Account ची KYC आणि DBT Already झालेली आहे तरी पण माझ्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले.अजूनही मला एकही हप्ता भेटला नाही, मला सूचित करावे की बँक खात्यात पैसे जमा कधी होणार…
Mera profile approval tha account link nahi abhi hua hai mujhe 3000 nahi mila
Form approved zalay pan paise ajun jama zale nahit.
Nondni kramañk NYS 00762029. 668 cb2736cc46 not received money application dated 9th July 2024 please reply
Mamata yadav Garawade. Tal patan Dist Satara pin 415 209