Ladki Bahin Yojana Money Transfer Date : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार ?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Money Transfer Date in September

नमस्कार बहीणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच हप्ता 4500 रुपये मानधन रुपये (Ladki bahin yojana 3nd installment date) लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा कधी होणार आहे आहे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment Date

Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आतापर्यंत राज्यातील दीड कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेत सहभाग घेतलेला आहे, लाडकी बहीण योजनांचा पात्र झालेल्या महिलांना आगस्ट महिन्यात शासनाकडून पहिला हप्ता वितरण करण्यात आलेले आहे, पण काही पात्र महिलांना आतापर्यंत पहिला हप्ता मिळाला नाही (Ladki bahin yojana 2nd installment date) तर अशा महिलांना त्यांच्या हफ्ता कधी मिळणार अशी आशंका आहे.
आता ज्या महिलांना तिसरा हप्त्याचे रक्कमेची प्रतीक्षा लागली आहे, अशा महिलांना आता आनंदाची बातमी आहे.
कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी तिसऱ्या हप्ता जमा (Ladki bahin yojana 3rd installment date) करण्याची घोषणा केली आहे. आता लवकरच सर्व पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे.
नेमका हा हफ्ता किती तारखेला आणि किती वाजता जमा होणार आहे याबाबत जाणून घेऊया.

लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याचे वितरण ( ladki bahin yojana september payment date )आधार लिंक असलेल्या बँक खात्यात सरकारकडून 20 आज किंवा उद्या पासून बँक खात्यात जमा होण्याची शक्यता सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.
तरी पण ज्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्ड डीबीटी लिंक नसेल त्यांनी त्वरित आपलं बँक खाते आधार डिबीटी लिंक करुन घ्यावं.

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “Ladki Bahin Yojana Money Transfer Date : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी आणि किती वाजता मिळणार ?”

Leave a Comment