Ladki Bahin Yojana 7th installment Release
Ladki Bahin Yojana 7th installment list : महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदीत आहे आणि सरकार येत्या दोन तिन दिवसामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपये या योजनेचा ७ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहे.
आशाता सरकारकडून या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहे तर या योजनेचा सातवा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत या संबंधित सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

आता सगळ्यात महत्त्वाची जी आनंदाची बातमी आहे की जानेवारीच्या हप्ता सुरू करण्यात आलेला आहे जानेवारीच्या हप्ता खात्यात जमा होणार आहे. संक्रांतीपर्यंत महिलांनी वाट पाहिली पण तरी हप्ता प्रत्येक महिलेच्या खात्यात आला नाही आता संक्रांतीनंतर लगेच आज हप्त्याचे वितरण लगेचच्या लगेच त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही.
Ladki Bahin Yojana या पाच बँकेमध्ये 7th installment रुपये 1500 बँक खात्यात जमा करणार
1. इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुमचे जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खात असेल तर आनंदाची बातमी कारण की या पोस्टाच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे येतात, पण पोस्ट बँकेच्या एक प्रॉब्लेम असा आहे की त्याचा मेसेज लवकर येत नाही मेसेज लवकर येत नाही.
2. स्टेट बँक ऑफ इंडिया केंद्र शासनाचे अंतर्गत चालवली जाणारी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचंड मोठी बँक आहे यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात त्यासाठी खाते खोलणारे लाभार्थी देखील भरपूर आहेत योजनेमध्ये अर्थातच ग्राहकांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील योजनांचे पैसे आहेत ते अत्यंत तातडीने या बँकेमध्ये जमा केले जातात.
3. तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक ऑफ महाराष्ट्र त्या ठिकाणी पैसे येत असतात.यामध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे लवकर येतात
4. बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया देखील एक मोठी त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या यादीमध्ये येत असते.
5. शेवटची प्रायव्हेट बँक पण सगळ्यात मोठी अशी बँक म्हणजे एचडीएफसी बँक तर एचडीएफसी बँकेमध्ये देखील हा हप्ता जमा होणार आहे
या व्यतिरिक्त जरी तुमच्या दुसऱ्या बँका असतील तरी देखील हप्ते जमा होतील.

Ladki Bahin Yojana Toll Free Number माझी लाडकी योजना बैंक बैलेंस चेक मोबाइल नंबर –
खालील दिलेल्या नंबर वर कॉल करुण आपल्या बैंक खात्यात ७ वा हप्ता जमा झाला का नाही हे तुम्ही चेक करू शकता.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये ७ वा हप्ता रुपये 1500 महिलांच्या बैंक खात्यात जमा करणार आहे.
Ladki Bahin Yojana विभागात नाशिक विभाग पुणे विभाग त्यानंतर आहे नागपूर विभाग पुढे आहे कोकण विभाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आपण मराठवाडा विभाग म्हणतो तर हे जे विभाग आहे. या विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेच्या अर्जात काय तपासले जाईल
लाडकी बहन योजनेतील सर्व पात्र महिलांचे अर्ज पुन्हा तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आणि बालविकास विभागाला दिले आहेत, त्यानंतर सर्व पात्र महिलांचे अर्ज तपासण्यात आले आहेत आणि अनुदानाचा सातवा हप्ता वितरित करण्यापूर्वी माझी लाडकी बहिन योजना नाकारलेली यादी २०२५ जाहीर झाली आहे.
Ladki Bahin Yojana पात्रता
- कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
- शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
- कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
मी खरोखर लाडकी बहीन योजनेत लाभार्थी असुन पण माला 1रुपया बुद्धा मिळाला नाही
पूजा लक्ष्मण सोनकांबळे
sir mala ajun 1 rs sudha nahi aala aahe ladki bahin yojanecha pls help me
Mala pn kahich nahi aale ajun
Sir mala pan ek hi hapta milala nay
Mala sudhaa ek ru bhetla nahi september mahina la form bharla aahe mi k y c pan aahe majhi
Me pan form successful submit kela aahe pan ajun kahich paise milale nahit
Sir pls try to give me the money o ladki bahin yojna
Sir mala from bharach aahe tumhi online ladki bahin yojana form chalu Kara karn ki aamche sarkhe anek mahila ya yojanecha lapbh gheu sakatil please sir vinanti tumhala 🙏🙏
Mala pan paise milale nahi maza formbharlela ahe taripan mala labh bhetla nahi
Majha form approved August month madhe jhalay pn mla ajun ek hi hafta aalela nhi kuthe check karave plz sanga