Ladki Bahin Yojana E KYC Remaining Last 2 Days :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली सर्वात महत्त्वाकांशी योजना आहे या योजना अंतर्गत लाभार्थी मिळालेला प्रति महिना पंधराशे रुपये चा लाभ दिला जातो या योजनेमध्ये सुमारे अडीच कोटी लाभार्थी महिलांची संख्या सुरुवातीला होती.
लाडकी बहीण ने योजनेमध्ये आता सध्या केवायसी प्रक्रिया आहे जोरावर चालू आहे त्यामध्ये लाखो महिला या योजनेतून बाद पण झालेल्या आहेत सध्या आता या योजनेमध्ये ई केवायसी प्रक्रिया किंवा केवायसी दुरुस्ती प्रक्रिया यासाठी फक्त शिल्लक दोन दिवस बाकी आहेत आता पण लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया बाकीच आहे त्यामुळे त्वरित दोन दिवसाच्या आत आपण अशी प्रक्रिया पूर्ण करावे नाहीतर तुम्ही या योजनेतून बाद होता याबद्दल आपण आता सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E KYC Remaining Last 2 Days

Ladki Bahin Yojana E KYC Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केल्या अनेक महिन्यापासून हप्ता पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येत आहे म्हणजेच प्रत्येक महिन्यात चा हप्ता हा पुढील एक महिना वेळाने देण्यात येत आहे. आता देखील मार्च महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा एप्रिल महिन्याचा फक्त शेवटचे तीन दिवस शिल्लक असून अजूनही कोणतीही अधिकृत पणे मार्च महिन्याच्या हप्त्याची घोषणा केलेली नाही.
सूत्राच्या माहितीनुसार किंवा प्रसार माध्यमांमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये देण्याच्या चर्चा खूप जोरावर चालू आहेत आता राज्य सरकार दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित देते का याकडे पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे परंतु मार्च महिन्याचा हप्ता हा आता येईल त्या दोन एक दोन दिवसांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे.

या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होणार
लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांचा लाभ यादी बंद करण्यात आलेला आहे त्यात आता महिलांना केवायसी करण्यास सांगितले होते त्यामध्ये केवायसी मधील दुरुस्तीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत या काळामध्ये जर महिलांनी केव्हाची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्या महिला या योजनेतून मंजूर लाडकी बहिणी योजनेतून बाद होतील.
लाडकी बहीण योजनेमध्ये अजूनही जवळपास 20 ते 30 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये जर तुम्हाला लाभ सुरळीतपणे पाहिजे असेल तरी या दोन दिवसांमध्ये ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुमची केवायसी दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करून घ्यावी नाहीतर तुमचा लाभ बंद केला जाईल. केवायसी केल्यानंतरही महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे या पडताळणीत जर तुम्ही अपात्र ठरला तर तुमच्या लाभ कायमचा बंद होईल म्हणजे पुढील कोणताही हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही म्हणजे तुम्ही अपात्र असल्याची खात्री आहे.Ladki Bahin Yojana eKYC Documents: लाडकी बहीण योजना e-KYC साठी ही कागदपत्रं, eKYC PortalLadki Bahin Yojana e-KYC कसे करायचे? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी Aditi Tatkare

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
April mahinyache peise nahi aale aahet Mansi Surendra Rawat
Kyc chalu karave
Main ne ekyc ki mere paise aana bandh ho gaye
Aap ke paise se hamari madat ho jati hai Thank you
March ka haptha nahi ale nanded jilla
March and April month amount kabhi milega
March and April month amount nahi mila
Kyc chalu karave plz