लाडकी बहिण योजना: ही “4” कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागणार |Ladki Bahin Yojana Document List In Marathi

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana कागदपत्रे in Marathi | लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

Ladki Bahin Yojana Documents Marathi :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी कागदपत्राची लागणारी अट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिथिल केली आहे, आता फक्त आपल्याला लाडकी बहीण योजना साठी अर्ज करण्यासाठी फक्त 4 महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागणार आहे,तर चला पाहूया कोणते चार कागदपत्रे आपल्याला ही योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वपूर्ण आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या महिला -भगिनींनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लागणाऱ्या खूप साऱ्या कागदाची आता पर्यायी कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची सोय करून दिली आहे, आता आपल्याला फक्त चारच कागदपत्रे लाडकी बहीण योजनेसाठी लागणार आहे.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Documents | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कागदपत्र लिस्ट

  • लाडकी बहीण योजना अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी DBT लिंक असणे आवश्यक आहे.
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्माच्या दाखला, 15 वर्ष पूर्वीचे मतदान कार्ड .
  • उत्पन्नाच्या दाखला किंवा पिवळा/ केशरी राशन कार्ड.
  • अर्ज करणाऱ्या महिलेचे हमी पत्र.

Ladki Bahin Yojana Alternate Documents

Ladki Bahin Yojana Document List In Marathi
Ladki Bahin Yojana Documents in Marathi
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

आता बघूया अगर आपल्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नसतील तर सरकारने त्याच्यासाठी पर्याय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे ध्यास ठेवलेला आहे.

  • तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डेमोसायक सर्टिफिकेट नसेल तर आपल्याला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, 15 वर्ष महाराष्ट्र महिला मतदान कार्ड सुद्धा अपलोड करता येईल.
  • परराज्यातील स्त्रीने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाशी लग्न केला असेल तर त्या मुलीला आपल्या पतीच्या शाळा सोडण्याचा दाखला, जन्माच्या दाखला किंवा डोमसाईल सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • त्याचबरोबर अडीच लाखाच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या मर्यादा ठेवण्यात आली होती, त्याच्यामध्ये आता महिलांनाच सुट देण्यात आलेली आहे. ज्या कुटुंबाकडे पिवळा किंवा केशरी राशन कार्ड असेल त्या उत्पन्न दाखला देण्याच्या गरज नाही आहे, त्यांना आता याच्यातून सूट देण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर कुटुंबातील एक अविवाहित महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभ देण्यात येणार आहे
  • 5 एकर शेत जमिनीची अट देखील शिथिल करण्यात आली आहे.
  • त्याचबरोबर आधी साठ वर्षापर्यंत या योजनेत सामील होण्याची अट होती ती पण शिथील करण्यात आली आता वयोवट 65 पर्यंत महिलांना या लाडकी बहीण योजना समाविष्ट करण्यात आलेला आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

4 thoughts on “लाडकी बहिण योजना: ही “4” कागदपत्रे अर्ज करण्यासाठी लागणार |Ladki Bahin Yojana Document List In Marathi”

  1. अजुन पैसे आले नाहित,DBTफॉर्म पण भरुन दिला, सहा दिवस झाले तरीसुद्धा पैसे आले नाहित

    Reply

Leave a Comment