Ladki Bahin Yojana 8th installment 1500 Rupaye Release :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत 7 हफ्ते सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहेत. प्रत्येकी 1500 रुपये महिना लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे.

आता प्रश्न आहे ते फेब्रुवारी चा 8 व्या हप्त्या कधी येणार 15 फेब्रुवारीला अजितदादा पवार यांनी सांगितले होते पुढील 8 दिवसामध्ये तुमच्या बैंक खात्यात 1500 रुपये जमा होतील पण अजुन फेब्रुवारी चा 8 वा हप्ता जमा झाला नाहीये. फेब्रुवारीचा 8 वा हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच येणार पण कधी येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Majhi Ladki Bahin Yojana नविन निकषानुसार फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार
अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाला 3490 कोटी रुपये वर्ग केले होते म्हणुन 8 वा हप्ता आज जमा होण्याची शक्यता आहे. नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींचे संख्या कमी होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी झालेली आहे हा आकडा अधिकृतपने राज्य सरकारने जाहिर पण केला आहे.
नवीन काही निकष आहे त्यामध्ये 65 वर्षांपूर्वी महिलांना हप्ता मिळणार नाहीये. त्याच्यानंतर ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्या जवळपास 2.5 लाख महिला आहेत इतर योजनांचा लाभ घेताय त्या महिलांना सुद्धा यातून एक तर रक्कम कमी केली जाईल किंवा त्यांना वगळ जाईल त्यांचं बँक खाते करेक्ट नाही अशा महिला आहेत. अशा अनेक महिला आहेत की यांचं अपात्र होऊ शकतात जवळपास 9 लाख महिलांची संख्या आहे.

डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या त्यातील 5 लाख महिला ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या त्यामुळे जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या आणि यातील आणखी काही जवळपास 4 लाखाच्या आसपास महिला जे आहे ते अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 2 कोटी 31 लाखाच्या आसपास हा आकडा जो आहे तो येण्याची जात शक्यता आहे. कारण निवडणुकांच्या काळामध्ये सरकारच्या वतीने ह्या योजना राबवत असताना फार काही चौकशी केली नव्हती किंवा जे काही तपासणी आहे ती केलेली नव्हती. आता सगळ्या खात्यांची तपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे साधारणतः किती महिला अपात्र होतील त्यामुळे आज संध्याकाळी जर सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले तर नेमके किती महिला यातून अपात्र ठरलेले आहे ते स्पष्ट होईल.
Ladki Bahin Yojana याच महिलांना मिळणार पैसे
लाडकी बहिण योजनेच्या नियमानुसार ह्याच महिलांना लाभ घेऊ शकतात ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतात चार चाकी उत्पन्न, अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही असं सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु काही महिलांनी इतर योजनाचा लाभ घेत असून पण लडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे राज्य सरकार अशा गैरफायदा घेणाऱ्या लाभार्थी महिलांचे अर्ज पडताळणी करून त्यांना अपात्र करत आहेत. फेब्रुवारीमध्ये 4 लाख महिला ह्या अपात्र झाल्या आहेत. आता ही पडताळणी मार्च महिन्यापर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे आता पुढील महिन्यात अजून पण खूप महिला अपात्र होऊ शकतात.
अर्जाची छाननी प्रक्रिया ही राज्य सरकारने अंगणवाडी सेविकाकडे आणि त्याचा जिल्ह्यातील विभागाकडे दिली होती ही सर्व प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याची पूर्ण झालेली आहे परंतु अपात्र महिलांची यादी ही महिला व बालविकास खात्याकडे अजून पण मिळालेली नाही, त्यामुळे फेब्रुवारी चा हप्ता येण्यास विलंब होत आहे. आज ह्या महिलांची अपात्र महिलांची यादी ही बालविकास खात्याकडे जमा होईल आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा आठवा हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

Majhi Ladki Bahin Yojana list
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Ladaki bahin yojana akahi hapata jamahot nahi
Mala aadhiche kahich hapte nahi milale but january 26 la 1500 aale pan ya feb che nahi aale as ka me aadhar pan link kel aahe tyamule january cha ek hapta aala but ya February cha ajun aala nahi please check kara
Mala pan January cha hapte ala pan February cha ajuna nahi ala kadi yanara …