Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण तिसरा टप्पा पैसे येणार, शेवटची तारीख काय?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Form
Ladki Bahin Yojana Approved ahe ka nahi ?

महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली ही योजना मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. अर्थातच वार्षिक 18 हजार रुपये दिले जाणार आहेत.
यासाठी राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र राहणार आहेत. विधवा, विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील यासाठी अर्ज करता येणार आहे.पहिल्या दोन महिन्यांचा 3000 रुपयांचा हप्ता थेट DBT द्वारे अनेक महिलांच्या बँक खात्यांवर पाठविला गेला आहे. 29 ऑगस्ट रोजी 50 लाख महिलांच्या बँक खात्यांवर पहिला हप्ता पाठवण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करा. तुम्ही नारी शक्ती ॲप्लिकेशन आणि योजनेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

4 mantri photo

लाडकी बहीण योजना : शेवटची तारीख का वाढवली?

राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. या योजनेत 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रोजी 1 कोटी 7 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर 3000 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात 3000 रुपयांचा पहिला हप्ता 29 ऑगस्ट रोजी 52 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आला आहे.

अजूनही 42 लाखांहून अधिक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले असले तरी अद्याप महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही. सर्व महिलांना प्रथम त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करावे लागेल. यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत या सर्व महिलांच्या बँक खात्यात 3 महिन्यांचा हप्ता हा एकाच वेळी 4500 रुपये जमा होतील.

ladki bahin yojana updated news : 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता

मंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि हे आलेले आहे म्हणजे माहेर सप्टेंबर महिना हा सप्टेंबर पूर्ण महिना म्हणजे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आत्तापर्यंत तुम्ही जर अर्ज केला नसेल Ladki Bahin Yojana Last Date तर सप्टेंबर महिन्यामध्ये 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता याचे जे काही अर्ज आहेत ते सुरू राहणार आहेत. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्य संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येईल आणि जर अजून तारीख वाढ झाली मुदतवाढ अजून करण्यात आली. किंवा जर काही अन्य सूचना असतील त्या वेळोवेळी तुम्हाला जीआर काढून देण्यात येतील असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे.राज्यातील अनेक महिला या योजनेसाठी अद्यापही अर्ज करू शकल्या नाहीत, त्यामुळेच आता सरकारने अर्जाची मुदत ही 31 ऑगस्ट 2024 ऐवजी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत केली आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?Mukhyamantri ladki bahin yojana online apply

तुम्ही ऑफलाइन पीडीएफ फॉर्म डाउनलोड करून माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकता. याशिवाय, तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट आणि नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून ऑनलाइन अर्ज करू शकता. या योजनेसाठी आतापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 42 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

3 women
योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment