Mukhyamantri Majhi Ladki Bahin Official Website| ladakibahin.maharashtra.gov.in login

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

ladakibahin.maharashtra.gov.in login: राज्य शासनाने महिलांसाठी आर्थिक सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ला एक महिना उलटला असून आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 10 लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये आपला अर्ज नारीशक्ती दूत द्वारे भरलेला आहे.
नारीशक्ती दूत या ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना महिलांना खूप साऱ्या गोष्टींना समोर जावे लागत आहे, महिलांना या ॲप मध्ये अर्ज भरताना ॲप उघडत नसल्याच्या, ओटीपी येत नसल्याच्या व ॲप एरर लोडिंग सारख्या बाबी महिलांना मनस्ताप देण्यासारखे होत्या.

majhi ladki bahin yojana gov in online registration

खूप साऱ्या लोकांनी व महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन पोर्टल म्हणजे वेबसाईट सुरू करण्याची मागणी केली होती हीच मागणी आता शासनाने पूर्ण करून लाडकी बहीण योजनेचे ladki.bahin.maharashtra.gov.in अधिकृत ऑनलाइन पोर्टल सुरू केलेले आहे तर या पोर्टल बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.

ladakibahin.maharashtra.gov.in login

शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या नारीशक्ती दूत ॲप मध्ये आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त अर्ज महिलांनी भरलेले आहे, प्रत्येक महिन्याला पात्र महिलांना 1500 रुपये मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत.
शासनाने या योजनेचे अधिकृत पोर्टल वेबसाईट सुरू करून या योजनेचे अधिक सुरळीत सोप्या पद्धतीने फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे, आपण या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन फॉर्म कसे भरावे याबद्दल सर्व माहिती आपल्याला इथे मिळणार आहे.

लाडकी बहीण योजना वेबसाईट लांच | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Official Website

Ladki Bahin Yojana Beneficiary List

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच मीडियाला माहिती दिली होती की, लवकरच आपण लाडकी बहीण योजनेचे अधिकृत वेबसाईट लॉन्च करणार आहोत तर त्यांनी आज हे अधिकृत वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईट मध्ये आपण आपल्या आधार कार्ड द्वारे अकाउंट ओपन करू शकता.

क्र.पात्रता निकष
1वय: 21 ते 65 वर्षे
2कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी
3महाराष्ट्र राज्यातील रहिवासी
4विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला
5बँक खाते असणे आवश्यक
क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Mukhyamantri Majhi Ladki Bahin Official Website| ladakibahin.maharashtra.gov.in login”

Leave a Comment