Anganwadi Center Near Me Number : लाडकी बहिणी योजना फॉर्म भरायचा आहे, आशा प्रकारे Arj करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana Payment Status | Ladki Bahin Yojana Paise kadhi milnar

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Anganwadi Near Me: महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अर्ज करण्याची राज्य शासनाने मुदत वाढ केली आहे, आता राज्यातील महिलांना 30 सप्टेंबर पर्यंत या योजनेत सहभागी होण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे जुलै ,ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र झालेले आहे.

अशा महिलांना आगस्ट महिन्यात पहिला 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यात कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
कोटीच्या संख्येने महिलांनी ॲप आहे वेबसाईटच्या द्वारे लाडका बहीण योजनेत आपले ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरले होते, आता राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्यारया साठी सामान्य महिला हा पर्याय बंद केला आहे.
ज्या महिलांना आता या महिन्यात अर्ज करायच्या महिलांना आता अर्ज करताना ऑनलाईन वेबसाईटवर पोर्टलच्या साह्याने अर्ज भरता येणार नाही, तर अशा महिलांनी कशाप्रकारे लाडक्या बहिणीच्या अर्ज भरायच्या आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळेल तर आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

Majhi Ladki Bahin Yojana gov in Online Registration

Anganwadi Near Me

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी आता शासनाने सर्वाधिकार तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र कडे दिलेल्या आहेत, ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे अर्ज भराच्या त्यांनी फक्त अंगणवाडी सेविका कडे जाऊन अंगणवाडी का सेविका कडे आपला अर्ज भरू शकतात.
अंगणवाडी सेविकांना तुमच्या अर्ज पात्र व अपात्र करण्याचे सर्व अधिकार शासनाने नवीन शासन निर्णय जाहीर करून दिलेला आहे.

अंगणवाडी केंद्र कुठे शोधायचे | Anganwadi Near Me Contact Number

त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरायच्या अशा महिलांना फक्त अंगणवाडी केंद्रात जाऊनच त्याचे अर्ज भरण्यात ची मुभा सरकारने दिलेली आहे. (nearest anganwadi centre near me)
पण अशा महिलांना त्यांच्या क्षेत्रात किंवा वार्डा मध्ये अंगणवाडी केंद्र कुठे आहे याबद्दल माहिती नसते अशा महिलांना आता अंगणवाडी केंद्र शोधण्यासाठी इतरत्र भटकावे लागणार नाहीत. (anganwadi centre address with contact number)
त्यांना या पोस्टमध्ये त्यांच्या वार्डातील किंवा शहरातील अंगणवाडी केंद्राची संपूर्ण माहिती त्यांना मिळेल खालील दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करून आपण आपल्या शहरातील अंगणवाडी का आपल्या नजदीक वार्डातील शोधू शकता.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

28 thoughts on “Anganwadi Center Near Me Number : लाडकी बहिणी योजना फॉर्म भरायचा आहे, आशा प्रकारे Arj करा”

  1. पैसे मिळणार आहे का नाही फॉर्म माझा किंवा चा अपलोड झालेला आहे 26 जुलैला फॉर्म भरला होता मी अजूनही मला पैसे मिळाले नाही असं वाटते हे सगळं फसवणूक होत आहे माझ्या फॉर्ममध्ये काही चुकी असेल तर मला कळवा राम राम

    Reply
    • Ladki behan Yojana ka form main Bhari thi vah confirm ho gaya tha Bank ke band hone ke Karan Mera Achanak se vah reject kar diya form aur Maine online kiya tha online ab khul Nahin raha hai To fir Mera Paisa Maine Bank khulvaya hai sarkari to usmein Paisa a jaega ya FIR form fir se bharna padega anganbadi mein yahan per mana kar rahe hai FIR mujhe kya Karna chahiye

      Reply
  2. My application status is approved and Bank is also link for dbt but still not received any Rs 1 /- also ,and not received any SMS regarding it.

    Reply
  3. mi shruti toraskar mala phakt pahila hatta 3000 rs aale pan bakiche mala ajun paryant nahi aale paise aaj tarikh 14/10/24

    Reply
  4. Your application no MUMU105502479 for MMLBY has approved
    31 August ko hi approved ho gya tha,kab aayega Paisa?
    Abhi tak 1 rupees bhi nahi aaya hai…

    Reply
  5. Namaskar.
    Tumcha kam or process kuthe atakli ahe he sanga.
    Form bharla August madhe, approve zala August madhe.
    Postat account open kele, seeding zala, dbt sudha linked ahe.
    Aj pan number check kela, to sudha linked ahe.
    Ekahi hafta or 1 rupaya sudha alela nahi.
    Karaycha kay or konala vicharaycha option sudha thevlela nahi.
    Paise yenar pan ki nahi mahit nahi karan WhatsApp chya group var phakt form bhara, paise nakki milnar hech chalu ahe.
    Yojana saglyansathi ahe tar tyacha labh saglyana Mila pahije, ardha pan ka.
    Please check Kara Ani konala contact karaycha sanga paise nahit yet ahet tar.

    Reply
  6. मला ही फोर्म भरायचा आहे पण लिंक ओपन होत नाही कसा फोर्म भरायचा

    Reply
  7. मी सोता फॉर्म भरून दिले खुप ते अप्रुल पण झाले पण माझ्या बायको चा फॉर्म अजून अप्रूल नाही झाला

    Reply
  8. Sujata Shinde
    Your application no PUHA110754908 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    Date – 18/09/2024 la
    Pn paise aale nahi
    Bank Account la aadhar card Link aahet tari pan ha message yeto Account linkage does not exist.-IPPB
    Tar aamhi kay karu te sanga 🙏🏻
    Kon spot karen aamhara

    Reply
  9. My application status is approved and Bank is also link for dbt but still not received any Rs 1 /- also ,and not received any SMS regarding it.

    Reply

Leave a Comment